भाषाभ्यास:
1. उचितं पर्यायं चित्वा रिक्तस्थानानि पूरयत ।
अ. शत्रवः …………. । (कृतवान्/कृतवन्तः)
आ. खेलराजः …………. । (प्रविष्टवन्तः/प्रविष्टवान्)
इ. विश्पला …………. । (प्रविष्टवान्/प्रविष्टवती)
ई. सा युद्धं …………. । (कृतवान्/कृतवती)
उ. शत्रुसैनिकाः …………. । (अवरुद्धवन्तौ/अवरुद्धवन्तः)
ऊ. सैनिकाः शिबिरं …………. । (गतवन्त:/गतवन्ती)
ए. शत्रुसैनिकाः पादं …………. । (कर्तितवन्त:/कर्तितवन्तौ)
ऐ. सा रणाङ्गणम् …………. । (आगतवत्यौ/आगतवती)
ओ. विश्पला ध्यानम् …………. । (आरब्धवान्/आरब्धवती)
औ. अश्विनीकुमारौ तां यथापूर्वं …………. । (कृतवन्तौ/कृतवत्यौ)
उत्तरम् :
अ. कृतवन्तः ।
आ. प्रविष्टवन्तः
इ. प्रविष्टवती।
ई. कृतवती।
उ. अवरुद्धवन्तः।
ऊ. गतवन्तः।
ए. कर्तितवन्तः।
ऐ. आगतवती।
ओ आरब्धवती।
औ कृतवन्तौ।
मराठी अनुवाद:
१. योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा
अ. शत्रूंनी …………. । (कृतवान् / कृतवन्तः)
आ. खेलराज …………. । (प्रविष्टवन्तः / प्रविष्टवान्)
इ. विश्पला …………. । (प्रविष्टवान् / प्रविष्टवती)
ई. तिने युद्ध …………. । (कृतवान् / कृतवती)
उ. शत्रूसैनिक …………. । (अवरुद्धवन्तौ / अवरुद्धवन्तः)
ऊ. सैनिक शिबिरात …………. । (गतवन्तः / गतवन्ती)
ए. शत्रूसैनिकांनी पाय …………. । (कर्तितवन्तः / कर्तितवन्तौ)
ऐ. ती रणांगणावर …………. । (आगतवत्यौ / आगतवती)
ओ. विश्पलाने ध्यान …………. । (आरब्धवान् / आरब्धवती)
औ. अश्विनीकुमारांनी तिला पूर्ववत् …………. । (कृतवन्तौ / कृतवत्यौ)
उत्तर:
अ. कृतवन्तः (शत्रूंनी केले)
आ. प्रविष्टवान् (खेलराज शिरला)
इ. प्रविष्टवती (विश्पला शिरली)
ई. कृतवती (तिने युद्ध केले)
उ. अवरुद्धवन्तः (शत्रूसैनिक अडवले गेले)
ऊ. गतवन्तः (सैनिक शिबिरात गेले)
ए. कर्तितवन्तः (शत्रूसैनिकांनी पाय कापला)
ऐ. आगतवती (ती रणांगणावर आली)
ओ. आरब्धवती (विश्पलाने ध्यान सुरू केले)
औ. कृतवन्तौ (अश्विनीकुमारांनी तिला पूर्ववत् केले)
2. स्तम्भमेलनं कुरुत।
उत्तरम् :
अ | आ |
1. लोहयुक्तम् | 4. पादम् |
2. वीराङ्गना | 5. विश्पला |
3. भीताः | 2. शत्रुसैनिकाः |
4. महत् | 1. युद्धम् |
5. शूरः | 3. खेलराजः |
मराठी अनुवाद:
१. लोहयुक्त | ४. पाय
२. वीरांगना | ५. विश्पला
३. भयभीत | २. शत्रूसैनिक
४. महान | १. युद्ध
५. शूर | ३. खेलराज
3. अधोदत्तेषु विशेषणेषु यानि विशेषणानि विश्पलां न वर्णयन्ति तानि पृथुक् कुरुत ।
चकिताः, प्रशंसिता, भीता, समर्था, निश्चला, एकाकिनी, चैतन्यमूर्तिः, अवरुद्धा, चामुण्डेश्वरी, महाविदुषी, रणकुशला, शूरः, नायिका, दुःखिता।।
उत्तर: यानि विशेषणानि विश्पलां न वर्णयन्ति तानि एतानि सन्ति – चकिताः, भीता, एकाकिनी, अवरुद्धा, दुःखिता।
मराठी अनुवाद:
३. खालील विशेषणांपैकी विश्पलेचे वर्णन करत नसलेली विशेषणे वेगळी करा
चकिताः (चकित), प्रशंसिता (प्रशंसित), भीता (भयभीत), समर्था (समर्थ), निश्चला (स्थिर), एकाकिनी (एकटी), चैतन्यमूर्तिः (चैतन्याची मूर्ती), अवरुद्धा (अडवलेली), चामुण्डेश्वरी (चामुंडेश्वरी), महाविदुषी (महान विदुषी), रणकुशला (युद्धात कुशल), शूरः (शूर), नायिका (नायिका), दुःखिता (दुःखी).
उत्तर:
- विश्पलेचे वर्णन करत नसलेली विशेषणे: चकिताः, भीता, एकाकिनी, अवरुद्धा, दुःखिता.
- (विश्पला शूर आणि समर्थ होती, ती घाबरलेली, एकटी किंवा दुःखी नव्हती.)
4. माध्यमभाषया उत्तरं लिखत ।
1. विश्पलायाः शौर्यस्य वर्णनं कुरुत ।
उत्तरम् :
‘सम्भाषणसन्देश’ या प्रसिद्ध संस्कृत मासिकातून ‘वीरवनिता विश्पला’ ही कथा घेतलेली आहे. ऋग्वेदातून उद्धृत केलेली प्रस्तुत कथा अतिशय अद्भुत आणि रोमांचकारी आहे. स्त्रियांच्या सामर्थ्यांचे दर्शन घडविणारी ही प्रेरणादायी कथा आहे.
खेलराज राजाची पत्नी विश्पला ही अतिशय बुद्धिमती होती. तसेच युद्धातही ती निपुण होती. खेलराजाच्या राज्यावर एकदा अचानक शजूंनी आक्रमण केले आणि घनघोर युद्धाला सुरुवात झाली. सेनाप्रमुख खेलराजांबरोबर त्यांची पत्नी विश्पलासुद्धा रणांगणात युद्ध करण्यास सज्ज झाली पृथ्वीवर चामुण्डेश्वरी अवतरल्याप्रमाणे विश्पला शबूंचा संहार करत होती.
तिचे शौर्य आणि पराक्रम पाहून शत्रूसैनिक सुद्धा चकित झाले होते. तिला शत्रूच्या सैनिकांनी योजनेसह अडवून तिच्यावर आक्रमण केले. असंख्य शत्रूसैनिक व विश्पला एकटी अशा विषम परिस्थितीत भीतीचा लवलेशही मनात न आणता द्विगुणित उत्साहाने विश्पलेने युद्ध केले. या युद्धाच्यावेळी विश्पलेचा पाय कापला गेला.
जरी तिचा पाय तुटला होता तरीसुद्धा ती निराश झाली नाही. चैतन्यमूर्ती असलेल्या त्या वीरांगनेला त्या परिस्थितीतही दुसऱ्या दिवशी लढण्याची प्रबळ इच्छा मनात होती. यातूनच तिच्या शौर्याचे दर्शन घडते. तिने अश्विनीकुमारांच्या मदतीने कृत्रिम लोहयुक्त पाय प्राप्त केला व पुन्हा युद्धाच्या रणांगणात उत्साहाने युद्ध केले.
विश्पलेला रणांगणात पाहूनच शत्रूसैनिकांचे धैर्य नष्ट झाले होते. तिच्या मानसिक शौयनि तिने अर्धे युद्ध जिंकले होतेच व अंती रणांगणात युद्धकलेच्या कौशल्याने सर्वशबूंचा लीलया संहार करुन युद्धात खेलराजाला विजय प्राप्त करवून दिला.
विश्पला ही दृढ निश्चयाचे आणि अतुलनीय धैर्याचे प्रतीक आहे. थोरांच्या कार्यसिद्धीसाठी साधनांची आवश्यकता नसते केवळ त्यांची प्रबळ इच्छाशक्तीच पुरेशी ठरते, हे तिच्या उदाहरणावरून समजते.
In the lesson वीरवनिता विश्पला’ a story of the lady warrior Vishpala’s courage and Ashwinikumar’s medical skills have been described. Vishpala was the queen of the king Khelaraj.
She was not only great scholar but also a brave warrior. Once their state was attacked/invaded by the enemies. Vishpala accompanied her husband in the battle field. She fought fiercely and destructed the enemy’s army.
The oponent soldiers were so scared of her fierce war-skills that they attacked Vishpala at once and cut her foot so that she would be unable to fight. But Vishpala’s will for fighting and winning was so strong that she didn’t loose hope upon her broken foot.
She meditated upon the twins Ashwinikumara’s the divine doctors who were the expert surgons. They joined an iron foot to her leg. She fought with double energy the next day. She wiped out the enemies with her ferocious warfare skills.
Vishpala is an example of great determination and incredible courage.
She was great warrior in a true sense and the one for whom resources did not matter. She stood true to the words “क्रियासिद्धिः सत्त्वे वसति महतां नोपकरणे।’
2. विश्पला अश्विनीकुमारयोः ध्यानं किमर्थ कृतवती?
उत्तरम् :
‘वीरवनिता विश्पला’ ही कथा रणरागिनी विश्पलेच्या शौर्याचे गुणगान आहे. ऋग्वेदापासून चालत आलेली विश्पलेची कथा भारतीय स्त्रियांच्या पराक्रमाची साक्ष आहे. खेलराजाची पत्नी विश्पला ही विदूषी तसेच शूर होती. राज्यावर आक्रमण झाल्यावर ती खेलराजाच्या बरोबरीने लढायला उभी राहिली. शत्रुसैनिक तिचा दुर्गावतार पाहून भयभीत झाले.
शवसैनिकांनी योजना करून विश्पलेला अडविले आणि तिच्यावर आक्रमण केले. आपल्या सैन्याचे रक्षण करण्यासाठी विश्पलेला रणांगणातून बाहेर काढणे हाच एकमेव मार्ग आहे या आसुरी विचाराने शत्रुसैनिकांनी विश्पलेचा पाय कापला. विश्पला तरीसुद्धा तिच्या निग्रहापासून ढळली नाही.
उलट उद्या युद्ध भूमीवर जाता यायला हवेच असा निग्रहाने तिने अश्विनीकुमारांकडे प्रार्थना केली अश्विनीकुमार हे देवांचे वैद्य ते शल्यक्रियेत कुशल होते. त्यांनी विश्पलेच्या पायाला लोखंडी पाऊल जोडून तिला पूर्ववत् केले, प्रस्तुत कथा विश्पलेचे शौर्य व प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र यांचे जिवंत द्योतक आहे.
‘वीरवनिता विश्पला’ is a story of brave lady who stood to the enemies accompanying her husband with a great courage. Vishpala was a queen with a great intellect and exceptional courage. She was King Khelaraj’s wife. When their kingdom was attacked by their enemies she also fought with the enemies with equal energy.
The enemy soldiers were frightened of her vigorous warfare. They purposely attacked her all for once and broke down her foot. Even then Vishpala didn’t fail. She was so determined that she decided to get back her foot anyhow.
She called the twins Ashwinikumaras who were the doctors of the gods and experts in surgery. She sat still and concentrated fully on them. Since they were the experts, she knew that they would definitely help her get the foot back.
Not losing hopes at all Vishpala called them and didn’t give up on fighting. The twins Ashwinikumaras were blessed with divine medicinal skills. Because of their expertise and skills Vishpala could fight and win the battle.
पाठात् धातुसाधित-अव्ययानि चिनुत पृथक्कुरुत च ।
उत्तरम् :
धातुसाधित – विशेषणम् | विशेष्यम् |
आरब्धम्, करणीयम् | युद्धम् |
अवतीर्णा, प्रशंसिता | विश्पला |
भग्नः | पादः |
नष्टम् | धैर्यम् |
संहताः | सैनिकाः |
5. समानार्थकशब्दं पाठात् लिखत।
अरिः, चरणः, वीर्यम्, सङ्गरः, रणाङ्गणम्, रक्षकाः, पण्डिता, वीक्ष्य, वेदना, अगणिताः।
उत्तरम् :
- शत्रुः – अरिः, रिपुः।
- पादः – चरणः।
- वीर्यम् – शौर्यम्, पराक्रमः।
- रणरङ्गः – रणभूमिः, रणाङ्गणम्
- दृष्ट्वा – वीक्ष्य, अवलोक्य।
- पीडा – वेदना, व्यथा, बाधा।
- असङ्ख्या: – अगणिताः।
6. विरुद्धार्थकशब्द पाठात् लिखत।
मित्रम्, कातरता, असमर्था, कातरः, पराजयः ।
उत्तरम् :
- शत्रुः × मित्रम्।
- शौर्यम् × कातरता।
- समर्था × असमर्था ।
- शुर: × कातरः
- जयः × पराजयः।
Leave a Reply