भाषाभ्यास:
1. एकवाक्येन उत्तरत।
अ. वरतन्तुः ऋषिः कीदृशः आसीत् ?
उत्तरम् : वरतन्तुःऋषि: अध्यापने निपुण : प्रकृत्या दवालुः च आसीत्।
मराठी अनुवाद:
अ. वरतन्तु ऋषी कसे होते?
उत्तर: वरतन्तु ऋषी अध्यापनात निपुण आणि स्वभावतः दयाळू होते.
आ. कौत्सेन कति विद्याः अधीताः ?
उत्तरम् : कौत्सेन चतुर्दशविद्या; अधीताः।
मराठी अनुवाद:
आ. कौत्साने किती विद्यांचे अध्ययन केले?
उत्तर: कौत्साने चौदा विद्यांचे अध्ययन केले.
इ. कौत्सः कस्य शिष्यः आसीत् ?
उत्तरम् : कौत्सः वरतन्तो: शिष्यः आसीत्।
मराठी अनुवाद:
इ. कौत्स कोणाचा शिष्य होता?
उत्तर: कौत्स हा वरतन्तुंचा शिष्य होता.
ई. रघोः यज्ञस्य नाम किम् ?
उत्तरम् : रघो: यज्ञस्य नाम विश्वजित्।
मराठी अनुवाद:
ई. रघूच्या यज्ञाचे नाव काय होते?
उत्तर: रघूच्या यज्ञाचे नाव “विश्वजित्” होते.
उ. कः स्वर्णवृष्टिम् अकरोत् ?
उत्तरम् : कुबेरः स्वर्णवृष्टिम् अकरोत् ।
मराठी अनुवाद:
उ. सोन्याचा वर्षाव कोणी केला?
उत्तर: कुबेराने सोन्याचा वर्षाव केला.
2. प्रश्ननिर्माणं कुरुत
अ. वरतन्तुः अध्यापने निपुणः ।
उत्तरम् : वरतन्तुः कस्मिन् निपुण:?
मराठी अनुवाद:
अ. वरतन्तु अध्यापनात निपुण होते.
प्रश्न: वरतन्तु कोणत्या गोष्टीत निपुण होते?
आ. रघु: कौत्सस्य भक्त्या प्रभावितः।
उत्तरम् : रघुः कस्य भक्त्या प्रभावितः?
मराठी अनुवाद:
आ. रघू कौत्साच्या भक्तीने प्रभावित झाला.
प्रश्न: रघू कोणाच्या भक्तीने प्रभावित झाला?
3. अ. समूहेतरं पदं चिनुत लिखत च।
क. यज्ञः, क्रतुः, सप्ततन्तुः वरतन्तुः।
उत्तरम् : यज्ञः, क्रतुः, सप्ततन्तुः, वरतन्तुः – यज्ञः । (कारण इतर तीन व्यक्तिनामे आहेत.)
ख. पर्जन्यः, वर्षा, दृष्टिः, वृष्टिः ।
उत्तरम् : पर्जन्यः, वर्षा, दृष्टिः, वृष्टिः – दृष्टिः । (कारण इतर तीन शब्द पावसाशी संबंधित आहेत.)
ग. विज्ञः, अज्ञः, अभिज्ञः, पटुः।
उत्तरम् : विज्ञः, अज्ञः, अभिज्ञः, पटुः – अज्ञः। (कारण इतर तिन्ही ज्ञानी असण्याचे सूचक आहेत.)
घ. माभृत्, याचकः, वनीयकः, मार्गणः ।
उत्तरम् : माभृत, याचकः, वनीयकः, मार्गणः – क्षमाभृत्। (कारण इतर तीन याचक किंवा वनवासाशी संबंधित आहेत.)
ङ. कुबेरः, यागः, धनाधिपः, धनदः ।
उत्तरम् : कुबेरः, यागः, धनाधिपः, धनदः – यागः। (कारण इतर तीन कुबेराचे नाव आहेत.)
आ. विरुद्धार्थकशब्दं लिखत।
प्रभूतम्, समीपम् । उत्तरम् :
- प्रभूतम् × अल्पम्
- समीपम् × दूरे
4. वाक्यं शुद्धं कुरुत।
अ. अहं मुद्राः गुरुं दातुं ऐच्छम्।
उत्तरम् : अहं मुद्रा: गुरवे दातुम् ऐच्छम् ।
मराठी अनुवाद:
अ. अहं मुद्राः गुरुं दातुं ऐच्छम्।
योग्य उत्तर: अहं मुद्रा: गुरवे दातुम् ऐच्छम्।
आ. वरतन्तुः कौत्सम् अकथयत् ।
उत्तरम् : बरतन्तुः कौत्साय अकथयत्।
मराठी अनुवाद:
आ. वरतन्तुः कौत्सम् अकथयत्।
योग्य उत्तर: वरतन्तुः कौत्साय अकथयत्।
5. पाठात् उकारान्तनामानि विशेषणानि च चित्वा लिखत ।
उत्तरम् : ‘धन्यौ तौ दातृयाचकौ’ या कथेला महाकवी कालिदासच्या ‘रघुवंशम्’ या महाकाव्याचा संदर्भ आहे. आपले गुरु बरतन्तु यांना दक्षिणा देण्यासाठी कौत्स रघूकडे जातो. मात्र सर्वस्वाचे दान केल्याने रघू कौत्साला मदत करू शकत नाही. तरीसुद्धा आपल्या पराक्रमाने ता देवांचा खजिनदार कुबेरावर स्वारी करण्याचा निश्चय करतो आणि कौत्साला मदत करण्याचे आश्वासन देतो. रघूच्या पराक्रमाची पूर्ण जाणीव असलेला कुबेर त्याला घाबरून अगोदरच सुवर्णवृष्टी करतो. रघू कौत्साला सगळे सोने देऊ पाहतो. मात्र गुरुदक्षिणेसाठी आपल्याला फक्त चौदा कोटी सुवर्णमुद्रांची आवश्यकता असल्याचे सांगत अधिक दान घेण्याचे नमपणे आवश्यकता असल्याचे सांगत नाकारतो. यज्ञामध्ये संपत्ती सढळहस्ते दान करणाऱ्या आणि सुवर्णवृष्टी होऊनही त्यातील कशाचीही इच्छा न बाळगणाऱ्या नि:स्वार्थी आणि दानशूर रघूचे आणि आवश्यकतेपेक्षा काहीही अधिक नको असलेल्या निरिच्छ कौत्साचे दर्शन होते. ही सत्पात्री आणि कुठल्याही स्वार्थाशिवाय दान कसे करावे, याचे आदर्श उदाहरण प्रस्तुत करते.
6. मञ्जूषात: उचितैः अव्ययैः कोष्टकं पूरयत ।
पूर्वकालवाचकं त्वान्तम् | पूर्वकालवाचकं ल्यबन्तम् | हेत्वर्थकं तुमन्तम् |
श्रुत्वा | समाप्य | दातुम् |
Leave a Reply