भाषाभ्यास:
1. एकवाक्येन उत्तरत।
प्रश्न 1.
आत्रेयी वाल्मीकिमहर्षेः आश्रमात् दण्डकारण्यं किमर्थम् आगता?
उत्तरम् :
अध्ययने महान् अध्ययनप्रत्यूहः उत्पन्न: अत:।
प्रश्न 2.
दारकद्वयस्य नामनी के ?
उत्तरम् :
दारकद्वयस्य नामनी कुशलवौ इति।
प्रश्न 3.
वाल्मीकि: माध्यन्दिनसवनाय कुत्र अगच्छत् ?
उत्तरम् :
वाल्मीकि; माध्यन्दिनसवनाय तमसानदीतीरम् अगच्छत् ।
प्रश्न 4.
क्रौश्याः विलापं श्रुत्वा महर्षेः मुखात् कीदृशी वाणी प्रसृता ?
उत्तरम् :
क्रौझ्या: विलापं श्रुत्वा महर्षे: मुखात् अनुष्टुप्छन्दसा अश्रुतपूर्वा दैवी वाणी प्रसृता।
प्रश्न 5.
ब्रह्मदेव: वाल्मीकि किम् आदिशत् ?
उत्तरम् :
ब्रह्मदेव: वाल्मीकि ‘रचय रामचरितम्’ इति आदिशत।
मराठी अनुवाद:
प्रश्न 1: आत्रेयी वाल्मिकी महर्षिंच्या आश्रमातून दंडकारण्यात का आली?
उत्तर: अध्ययनात मोठा अडथळा निर्माण झाला म्हणून.
प्रश्न 2: त्या दोन मुलांची नावे काय आहेत?
उत्तर: त्या दोन मुलांची नावे कुश आणि लव आहेत.
प्रश्न 3: वाल्मिकी महर्षी मध्यान्ह संधीसाठी कुठे गेले?
उत्तर: वाल्मिकी महर्षी मध्यान्ह संधीसाठी तमसा नदीच्या काठी गेले.
प्रश्न 4: क्रौंचीचा विलाप ऐकून वाल्मिकींच्या तोंडून कशी वाणी बाहेर आली?
उत्तर: क्रौंचीचा विलाप ऐकून वाल्मिकींच्या तोंडून अनुष्टुभ छंदातील, पूर्वी न ऐकलेली दैवी वाणी बाहेर आली.
प्रश्न 5: ब्रह्मदेवाने वाल्मिकींना काय आज्ञा दिली?
उत्तर: ब्रह्मदेवाने वाल्मिकींना “रामचरित्र रच” असे सांगितले.
2. माध्यमभाषया लिखत।
प्रश्न 1.
आत्रेय्याः प्रथमः अध्ययनप्रत्यूहः कः ? (आत्रेयीचा पहिला अध्ययनातील अडथळा कोणता होता?)
उत्तरम् :
“स्वागतं तपोधनायाः।” हा गद्यांश भवभूतिरचित उत्तररामचरितम् या नाटकातील आहे. वनदेवता व आत्रेयी यांच्या संवादातून रामायणरचनेला सुरुवात कशी झाली, वाल्मीकींच्या आश्रमातील लव-कुश यांचे अध्ययन या बद्दल चर्चा केली आहे. वाल्मीकींच्या आश्रमातून आत्रेयी दण्डकाण्यात गेली. तिथे गेल्यावर तिला वनदेवता भेटली.
आत्रेयीला पाहून वनदेवतेने तिला दण्डकारण्यात येण्याचे कारण विचारले. आत्रेयीने सांगितले की, ती वाल्मीकी ऋषींच्या आश्रमातून दण्डकारण्यात वेदांताचे अध्ययन करण्यासाठी आली आहे. वनदेवतेला आश्चर्य वाटले की इतर सर्व ऋषी वेदांत तत्त्वज्ञान शिकण्यासाठी वाल्मीकींकडे जात असताना आत्रेयीला दण्डकारण्यात येण्याची गरज का भासली. तेव्हा आत्रेयी म्हणाली की, वाल्मीकींच्या आश्रमात कुशलव नावाची दोन मुले शिकत आहेत. वाल्मीकींनी त्यांना तीन विद्या-आन्वीक्षीकी, दंडनीती व वार्ता यांचे शिक्षण दिले आहे.
ती मुले असामान्य बुद्धिमत्तेची आहेत. आत्रेयीसारख्या सामान्य बुद्धीच्या विद्यार्थिनीला त्यांच्याबरोबर विद्याग्रहण करणे शक्य नाही. म्हणून ती दण्डकारण्यात अध्ययनासाठी आली आहे. हा आत्रेयीच्या अध्ययानातील पहिला अडथळा होता.
In this lesson “स्वागतं तपोधनायाः।” is a part of Sanskrit play उत्तररामचरितम् . The conversation between Atreyi and Vanadevata tells us how Ramayana was composed and why Atreyi couldn’t continue her studies in Valmiki’s hermitage.
Atreyi was sage Valmiki’s student. She had come to Dandaka forest looking for Agasti’s hermitage to learn Vedanta Philosophy. There she met the guardian of the forest. The forest deity asked Atreyi about the reason for coming to the forest. Atreyi told her everything about herself, the Vanadevata was surprised to know that Atreyi had left sage Valmiki’s hemitage when he was the greatest person to teach Vedanta.
Then Atreyi told her about the problem she had faced in learning at Valmiki’s hermitage. She said that there were two extremely intelligent boys who had been initiated to learning by Valmiki and they had already learnt the three branches of knowledge – Anvikshiki, Dandaniti, and Vartta. The boys were gifted with divine qualities and high intellect.
Hence it was not possible for ordinary student like her to match their standards of learning, This was the first obstacle in Atreyi’s learning at Valmiki’s hermitage.
प्रश्न 2.
ब्रह्मदेवेन “रचय रामचरितम्” इति वाल्मीकिः किमर्थम् आदिष्टः ? (ब्रह्मदेवाने वाल्मिकींना “रामचरित रच” असे का सांगितले?)
उत्तरम् :
भवभूतिविरचित ‘उत्तररामचरितम्’ नाटकातील दुसऱ्या अंकात तपस्विनी व बनदेवता यांच्यातील संवाद आला – आहे. तपस्विनी वाल्मीकींच्या आश्रमातून अगस्ती मुनींच्या आश्रमात वेदांताचे अध्ययन करण्यासाठी आली आहे. वाल्मीकी ऋषि स्वत: वेदांताचे अध्यापन करीत असताना त्यांच्या आश्रमातील तपस्विनी दंडकारण्यात आलेली पाहून वनदेवतेला आश्चर्य वाटले.
त्यावेळी आत्रेयी सांगते की वाल्मीकी ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून रामायणाची रचना करण्यात मग्न आहेत, एकदा माध्यदिनसवनासाठी तमसा नदीवर गेले असताना काँच पक्ष्याच्या वियोगाने विलाप करण्याचा क्रौंच पक्षिणीला त्यांनी पाहिले व त्यांच्या तोंडून अद्भूत अशी अनुष्टुभ् छंदातील दैवी वाणी बाहेर पडली. वेदांनंतर सर्वप्रथम अनुष्टुभ् छंदातील पद्यरचना वाल्मीकींनीच केली. त्यानंतर ब्रह्मदेवाने त्यांना त्याच छंदात
पुरुषोत्तम श्रीरामांचे चरित्र शब्दबद्ध करण्यास सांगितले. ज्यामुळे अनुष्टुभ छंद अभिजात भाषेमध्ये जतन केला जाईल व श्रीरामांचा पराक्रम सर्वापर्यंत पोहोचेल.
In the second act of “उत्तररामचरितम्” compsed by wayfa is a conversation between Vanadevata and Atreyi where Atreyi had left Valmiki’s hermitage and was going to sage Agasti’s hermitage to learn Vedanta.
Valmiki himself was a well-versed scholar of Vedanta. So, Vanadevata was surprised seeing Atreyi wandering away from his hermitage and going elsewhere. When Atreyi narrated her difficulties she also mentioned how Valmiki was engrossed in composing Ramayana as he was orderd to do so by lord Brahma.
While performing afternoon rituals at Tamasa river, he saw a female heron lamenting for her companion who was hit by a hunter. Hearing her sad lamentation Valmiki uttered a shloka in Anushtubh spontaneously.
This was a long after the Vedic scriptures that a composition in Anushtubh meter was composed. Lord Brahma asked sage Valmiki to compose an epic on the life of Lord Rama in the same meter. This way not only would the Anushtubh meter be conserved and brought into classical Sanskrit. But people would also get to know Lord Rama’s life story.
3. प्रश्ननिर्माणं कुरुत।
प्रश्न 1.
आत्रेयी वाल्मीकिमहर्षेः आश्रमात् दण्डकारण्यम् आगता।
उत्तरम् :
आत्रेयी कस्य आश्रमात् दण्डकारण्यम् आगता?
प्रश्न 2.
व्याधेन क्रौश: बाणेन विद्धः ।
उत्तरम् :
व्याधेन क्रौञ्च: केन विद्धः?
प्रश्न 3.
अन्ये मुनयः वेदान्तज्ञानार्थं वाल्मीकिऋषिम् उपगच्छन्ति।
उत्तरम् :
अन्ये मुनयः किमर्थं वाल्मीकिऋषिम् उपगच्छन्ति?
मराठी अनुवाद:
प्रश्न 1: आत्रेयी वाल्मिकी महर्षींच्या आश्रमातून दंडकारण्यात आली.
उत्तर: आत्रेयी कुठल्या आश्रमातून दंडकारण्यात आली?
प्रश्न 2: व्याधाने क्रौंच पक्षी बाणाने मारला.
उत्तर: व्याधाने क्रौंच पक्ष्याला कशाने मारले?
प्रश्न 3: इतर मुनी वेदांतज्ञानासाठी वाल्मिकींना भेटतात.
उत्तर: इतर मुनी वेदांतज्ञानासाठी वाल्मिकींना का भेटतात?
4. अ. शब्दस्य वर्णविग्रहं कुरुत।
- अगस्त्यः – अ + ग् + अ + स् + त् + य् + अः।
- वाल्मीकिः – व् + आ + ल् + म् + ई + क् + इ:।
- अनुष्टुभ् – अ + न् + उ + ष् + ट् + उ + भ्।
- वेदान्तम् – व् + ए + द् + आ + न् + त् + अ + म्।
आ. कालवचनपरिवर्तनं कुरुत ।
प्रश्न 1.
1. मुनयः वनप्रदेशे निवसन्ति। (एकवचने परिवर्तयत ।)
2. रचय रामचरितम् । (लिङ्लकारे परिवर्तयत ।)
उत्तरम् :
1. मुनि: वनप्रदेशे निवसति।
2. रचये: रामचरितम्।
मराठी अनुवाद:
1. मुनयः वनप्रदेशे निवसन्ति। (एकवचनी करा)
उत्तर: मुनिः वनप्रदेशे निवसति।
2. रचय रामचरितम्। (लिङ्लकारात करा)
उत्तर: रचये: रामचरितम्।
इ. विशेषण-विशेष्य-मेलनं कुरुत। |
विशेष्यम् | विशेषणम् |
1. सहचर: | 4. निश्चेष्टः |
2. विलाप: | 3. करुणः |
3. कुशलवौ | 1. पोषितौ |
4. वाणी | 2. अश्रुतपूर्वा |
Leave a Reply