भाषाभ्यास:
माध्यमभाषया उत्तरत।
1. सरमायाः कर्तव्यपालने के विघ्नाः अभवन् ?
उत्तरम् :
देवांची कुत्री सरमा तिच्या स्वामिनिष्ठेमुळे वेदवाङ्मयात प्रसिद्ध आहे. पूर्वी पणी नामक असुरांनी देवांच्या गायी पळवल्या, त्या शोधण्यासाठी देवांचा गरुड सुपर्ण पणींच्या देशात गेला. मात्र पणींनी त्याला भेटवस्तू देऊन आपल्याकडे वळवले आणि गोधनाविषयी सुपर्ण याने देवांना काहीच माहिती दिली नाही. गायी शोधण्यासाठी देवांनी त्यांची कुत्री सरमा हिला पाठवले.
पणींच्या देशात जाण्यासाठी सरमेला रसा नदी पार करावी लागणार होती, मात्र ती रसा नदी अतिशय वेगवान होती. ती पार करणे सरमेला शक्य नव्हते; मात्र सोपवलेले काम पूर्ण करायच्या निश्चयाने सरमेने नदीला विनंती केली की तिने तिचा वेग कमी करावा तसेच पाणी उथळ करावे. ज्यामुळे नदी पोहून दुसऱ्या काठावर जाणे शक्य होईल.
मात्र रसा स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजत असल्याने तिने सरमेची विनंती धुडकावली. रसासारखी वेगवान नदी असूनही सरमेने जराही न डगमगता तिच्यात उडी मारली आणि धैर्याने दुसऱ्या तीरावर पोहोचली. तिथे पोहचल्या नंतर सुद्धा गायी शोधणे सोपे नव्हते. तरीसुद्धा सरमेने चिकाटीने गोधनाचा शोध लावला. इंद्राकडे परतताना पणींनी तिला लालूच दाखवली, तिची निंदा केली. पण सरमेने त्यांना दाद दिली नाही. मार्गात आलेल्या सर्व अडचणींना नेटाने तोंड देऊन सरमेने आपले कर्तव्य बजावले.
In Vedic literature, thestory of सरमा, Indra’s dog is very famous. She is famous for her loyalty towards the Gods. Formerly, the demons named for stole the cattle-wealth of Gods. In order to search the cattle-wealth, the eagle सुपर्ण was sent but the पणिs bribed him. सुपर्ण did not inform Gods about the cattle though he had found it hidden in the cave. Hence, was appointed to search the cattle wealth.
सरमा had to cross the river रसा to reach the country of पणि, रसा was flowing swiftly. It was very difficult for HRAT to cross over; but she did not give up. She requested रसा modestly to slow down her speed so that she would reach the other bank; but the who considered herself superior declined her request.
Yet, without caring for life descended into the current and reached the other bank courageously. She also faced great difficulty in searching the cattle-welath. ufus tried to test her loyalty by trying to bribe her.
Though there were so many difficulties in fulfilling her duty, सरमा overcame those difficulties with determination and accomplished her task.
2. सरमा कर्तव्यपालने विघ्नान् कथं तरति ?
उत्तरम् :
देवांची कुत्री सरमा तिच्या स्वामिनिष्ठेमुळे वेदवाङ्मयात प्रसिद्ध आहे. पूर्वी पणी नामक असुरांनी देवांच्या गायी पळवल्या. त्या शोधण्यासाठी देवांचा गरुड सुपर्ण पणींच्या देशात गेला. मात्र पणींनी त्याला भेटवस्तू देऊन आपल्याकडे वळवले आणि गोधनाविषयी सुपर्ण याने देवांना काहीच माहिती दिली नाही. गायी शोधण्यासाठी देवांनी त्यांची कुत्री सरमा हिला पाठवले.
पणींच्या देशात जाण्यासाठी सरमेला रसा नदी पार करावी लागणार होती, मात्र ती रसा नदी अतिशय वेगवान होती. ती पार करणे सरमेला शक्य नव्हते; मात्र सोपवलेले काम पूर्ण करायच्या निश्ययाने सरमेने नदीला विनंती केली की तिने तिचा वेग कमी करावा तसेच पाणी उथळ करावे. ज्यामुळे नदी पोहून दुसऱ्या काठावर जाणे शक्य होईल.
मात्र रसा स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजत असल्याने तिने सरमेची विनंती धुडकावली. रसासारखी वेगवान नदी असूनही सरमेने जराही न डगमगता तिच्यात उडी मारली आणि धैर्याने दुसऱ्या तीरावर पोहोचली. गोधनाच्या शोधासाठी सुद्धा सरमा पणींच्या देशात खूप भटकली. अनेकांना विचारले मात्र कुणीच काही बोलले नाही. शेवटी जंगलातल्या गुहेत शिरुन पणींनी लपवलेल्या गायींचा शोध लावण्यात ती यशस्वी झाली. इंद्राकडे परतताना पणीनी तिला लालूच दाखवली, तिची निंदा केली. पण सरमेने त्यांना दाद दिली नाही.
मार्गात आलेल्या सर्व अडचणींना नेटाने तोंड देऊन सरमेने आपले कर्तव्य बजावले.
In Vedic literature, the story of सरमा, Indra’s dog is very famous. She is famous for her loyalty towards the Gods. Formerly, the demons named for stole the cattle-wealth of Gods. In order to search the cattle-wealth, the eagle सुपर्ण was sent but the पणिs bribed him. सुपर्ण did not inform Gods about the cattle though he had found it hidden in the cave. Hence, सरमा was appointed to search the cattle-wealth.
सरमा had to cross the river रसा to reach the country of पणि. रसा was flowing swiftly. It was very difficult for 1 to cross over; but she did not give up. She requested the modestly to slow down her speed so that she would reach the other bank, but tai who considered herself superior declined her request.
Yet, it without caring for life descended the current and reached the other bank courageously. सरमा wandered here and there to find out the cattlewelath in the country of us. She asked many people there but no one was ready to help her. At the end, she was successful in searching the cattle wealth. wus tried to stop her in every possible manner but सरमा did not step back even a little.
सरमा overcame obstaclescourageously. She was extremly loyal and determined to accomplish her task by defeating all obstacles.
3. पणयः सरमाया: निन्दा कदा अकुर्वन् ?
उत्तरम् :
देवांची कुवी सरमा तिच्या स्वामिनिष्ठेमुळे वेदवाङ्मयात प्रसिद्ध आहे. पूर्वी पणी नामक असुरांनी देवांच्या गायी पळवल्या. त्या शोधण्यासाठी देवांचा गरुड सुपर्ण पणींच्या देशात गेला. मात्र पणींनी त्याला भेटवस्तू देऊन आपल्याकडे वळवले आणि गोधनाविषयी सुपर्ण याने देवांना काहीच माहिती दिली नाही. गायी शोधण्यासाठी देवांनी त्यांची कुत्री सरमा हिला पाठवले.
पणींच्या देशात पोहोचल्यावर सरमैने अतिशय कष्टाने गायींना शोधले. गायींना पाहिल्यावर आनंद झालेली सरमा इंद्राला सांगण्यासाठी निघाली. हे पाहिल्यावर पणींनी तिला अनेक प्रकारे फितवण्याचा, आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. तिला दूध, तूप, दही खाण्याचा आग्रह केला. इतकेच नाही तर गोधनातील काही भागही देऊ केला, मात्र सरमा बधली नाही. तेव्हा पणींनी तिची निंदा करण्यास सुरुवात केली. जेणेकरून सरमा इंद्राकडे जाण्यापासून परावृत्त होईल.
In Vedic literature, the story of सरमा, Indra’s dog is very famous. She is famous for her loyalty towards the Gods. Formerly, the demons named for stole the cattle-wealth of Gods. In order to search the cattle-wealth, the eagle you was sent but the पणी bribed him. सुपर्ण did not inform Gods about the cattle though he had found it hidden in the cave. Hence, सरमा was appointed to search the cattle-wealth.
सरमा searched for the cattle-wealth rigorously. There was no help available. She succeeded in finding out the cattle-wealth hidden in one of the caves in the forest. Immediately she started to return to inform the gods. quit tried to bribe her. They offered her milk, butter, ghee. They were ready to share some of the cattle-welath with her; but she refused everything and remained loyal to her duty. Then the Panis started to criticise her to stop from going back to Indra.
4. पणयः सरमां किमर्थं निन्दन्ति ?
उत्तरम् :
देवांची कुत्री सरमा तिच्या स्वामिनिष्ठेमुळे वेदवाङ्मयात प्रसिद्ध आहे. पूर्वी पणी नामक असुरांनी देवांच्या गायी पळवल्या. त्या शोधण्यासाठी देवांचा गरुड सुपर्ण पणींच्या देशात गेला. मात्र पणींनी त्याला भेटवस्तू देऊन आपल्याकडे वळवले आणि गोधनाविषयी सुपर्ण याने देवांना काहीच माहिती दिली नाही. गायी शोधण्यासाठी देवांनी त्यांची कुत्री सरमा हिला पाठवले.
देवांच्या गायी पळवून आणल्यानंतर पणींनी त्या गुहेत दडवून ठेवल्या. देवांची कुत्री सरमा हिने अतिशय कष्टाने त्या शोधल्या आणि त्यांची माहिती देण्यासाठी की इंद्राकडे निघाली. सुपर्ण गरुडाप्रमाणे सरमेला आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न पणींनी केला मात्र सरमा त्याला बदली नाही. तिने मी लोभाला बळी पडणार नाही. मी इंद्राची स्वामिनिष्ठ सेविका आहे असे ठणकावले.
हे ऐकताच पणी खवळले आणि सरमेचा अपमान केला. सरमा ही मांस खाते असा अपप्रचार केला. यामुळे सरमेचे मनोबल बळेल, असे पणींना वाटले, मात्र अविचल कार्यनिष्ठा असलेली सरमा पणींकडे दुर्लक्ष करून निघाली.
In Vedic literature, the story of सरमा, Indra’s dog is very famous. She is famous for her loyalty towards the Gods. Formerly, the demons named for stole the cattle-wealth of Gods. The was appointed to search the cattle wealth.
सरमा searched for the cattle-wealth rigorously. There was no help available. She succeeded in finding out the cattle-wealth hidden in one of the caves in the forest. Immediately she started to return to inform ths gods. for tried to bribe her.
They offered her milk, butter, ghee. They were ready to share some of the cattle-welath with her; but सरमा with undisturbed mind igonored पणि, After that पणि criticized सरमा that she consumes meat. for thought that he would get discouraged due to insult and would not inform gods.
Leave a Reply