भाषाभ्यास:
1. एकवाक्येन उत्तरत।
प्रश्न 1.
निद्रा कदा उत्तमा भवति?
उत्तरम् : शरीरं मन: च स्वच्छे तर्हि निद्रा उत्तमा भवति।
मराठी अनुवाद:
- झोप कधी उत्तम होते?
- उत्तर: शरीर आणि मन स्वच्छ असतील तर झोप उत्तम होते.
प्रश्न 2.
स्नानेन किं भवति?
उत्तरम् : स्नानेन शरीरं स्वच्छं, सतेजः, लघुभारमिव च भासते।
मराठी अनुवाद:
- प्रश्न: स्नानाने काय होते?
- उत्तर: स्नानाने शरीर स्वच्छ, ताजेतवाने आणि हलके वाटते.
प्रश्न 3.
कदा प्रार्थनां बदामः?
उत्तरम् : रात्रौ निद्रायाः पूर्व प्रार्थनां वदामः ।
मराठी अनुवाद:
- प्रश्न: आपण प्रार्थना कधी म्हणतो?
- उत्तर: रात्री झोपण्यापूर्वी आपण प्रार्थना म्हणतो.
प्रश्न 4.
माता श्यामस्य चरणौ केन मार्जयति?
उत्तरम् : माता श्यामस्य चरणौ शाटिकाशलेन मार्जयति।
मराठी अनुवाद:
- प्रश्न: श्यामची आई त्याचे पाय कशाने पुसते?
- उत्तर: श्यामची आई त्याचे पाय साडीच्या पदराने पुसते.
प्रश्न 5.
वयं प्रतिदिनं किमर्थ प्रयतामहे ?
उत्तरम् : वयं पावित्र्यार्थ, स्वच्छतायै प्रतिदिनं प्रयतामहे ।
मराठी अनुवाद:
- प्रश्न: आपण दररोज कशासाठी प्रयत्न करतो?
- उत्तर: आपण पवित्रतेसाठी आणि स्वच्छतेसाठी दररोज प्रयत्न करतो.
2. माध्यमभाषया लिखत।
मनसः स्वच्छताविषये माता श्यामं कथं बोधितवती?
उत्तरम् :
‘श्यामची आई’ या पुस्तकातील कथेवर आधारित ‘मनस: स्वच्छता’ या पाठात मनाची शुद्धता व आत्मिक समाधान यावर भाष्य केले आहे. श्याम शारीरिक स्वच्छतेबद्दल खूप जागरुक होता. तो लहानपणापासून दररोज न चुकता दोनदा आंघोळ करीत असे. एकदा संध्याकाळी खेळून आल्यावर श्यामने आंघोळ केली.
आईने त्याचे अंग नेहमीप्रमाणे पदराने स्वच्छ पुसले नंतर तिने श्यामला देवपूजेसाठी फुले आणण्यासाठी जा असे सांगितले पण श्याम म्हणाला, ‘माझे तळवे ओले आहेत त्यांना माती लागेल. तू आधी मोझे तळवे पूस. आईने श्यामचे तळवे पुसले. श्याम फुले घेऊन आल्यावर आई त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, ‘श्याम पायाला माती लागू नये, म्हणून जसे जपतोस तसेच मनाला मळ लागू म्हणून सुध्दा जप! देवाकडे प्रार्थना कर, शुद्ध बुद्धी दे!’ श्यामचा शरीर स्वच्छ ठेवण्याचा हट्ट बघून आईला कौतुक वाटलेच पण ही संधी साधून तिने श्यामच्या कोवळ्या मनावर एक सुंदर विचार बिंबवला. शरीराप्रमाणेच आपले मन स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. श्यामच्या आईने श्यामला दिलेला हा विचार सर्वांनीच आचरणात आणायला हवा.
In the lesson ‘मनसः स्वच्छता।’ Shyam’s mother has given him the moral about purity of mind. Shyam was very keen about his physical cleanliness. He used to take a bath twice a day without fail ever since his childhood.
Once he came home and took bath after playing in the evening. His mother wiped his body clean as she used to do every day. Then she asked Shyam to bring some flowers for worship.
He refused to keep his feet on soil fearing his wet feet would get dirty. Mother spreaded her pallu on the floor then Shyam dried his feet went. After getting the flowers, he came to his mother.
That time his mother told his that just as you take care of your feet not to get dirty also take care about purity of mind. Pray to God for a pure mind. In this way, with the instance of Shyam’s own habit physical cleanliness, mother enlightens Shyam to strive for purity of the mind.
3. अ. सन्धिविग्रहं कुरुत ।
- लघुभारमिव – लघुभारम् + इव।
- इत्यपि – इति + अपि।
- इतोऽपि – इत: + अपि।
- तथैव – तथा + एव।
- कदापि – कदा + अपि।
आ. वर्णविग्रहं कुरुत।
1. पादतलौ
2. स्नानस्य
उत्तरम् :
1. पादतलौ – प् + आ + द् + अ + त् + अ + ल् + औ।
2. स्नानस्य – स् + न् + आ + न् + अ + स् + य् + अ ।
इ. विशेषण-विशेष्य-सम्बन्धः।
विशेष्यम् | विशेषणम् |
पादतलौ | आर्द्रो |
अभ्यासः | उत्तमः |
मनः | मलिनम् |
शरीरम् | सतेजः |
4. सूचनानुसारं परिवर्तनं कुरुत।
1. अहं द्विवारं स्नानं करोमि स्म । (‘स्म’ निष्कासयत)
2. वयं प्रतिदिनं प्रयतामहे । (एकवचनं कुरुत)
उत्तरम् :
1. अहं द्विवारं स्नानम् अकरवम्।
2. अहं प्रतिदिनं प्रयते।
5. समानार्थकशब्दयुग्मं चिनुत ।
शरीरम्, मृत्तिका, चरणौ, मित्रम्, मनः, मृद्, सुहृद्, चित्तम्, पादी, देहः
- शरीरम् – तनुः, कायः, देहः
- मृत्तिका – मृद्।
- चरणौ – पादौ।
- सुहृद् – मित्रम्, वयस्यः, सखा।
- मन: – चित्तम्, चेतः, अन्त:करणम्।
6. विरुद्धार्थक शब्द लिखत ।
पवित्रम्, शुष्कम्, नीचैः, स्वच्छम्, अधिकम्, सत्वरम् ।
- पवित्रम् × अपवित्रम्, मलिनम्।
- शुष्कम् × आर्द्रम्।
- नीचैः × उच्चैः।
- स्वच्छम् × अस्वच्छम् ।
- अधिकम् × स्वल्पम्, न्यूनम् ।
- सत्वरम् × शनैः।
7. उपपदविभक्तिं योजयत ।
1. …………. पूर्वं वयं प्रार्थनां वदामः । (निद्रायाः/निद्रायै)
…… पूर्वी आम्ही प्रार्थना म्हणतो.
उत्तरम्: निद्रायाः
2. एकदा नित्यमिव खेलित्वा अहं ………. आगतः। (गृहे/गृहम्)
एकदा नेहमीप्रमाणे खेळून मी …… आलो.
उत्तरम्: एकदा नित्यमिव खेलित्वा अहं गृहम् आगतः।
8. उचितं कारणं चित्वा वाक्यं पुनर्लिखत।।
मात्रा स्वशाटिका आर्द्रा कृता यतः …..।
अ) सा वर्षायां क्लिन्ना।
आ) तेन पुत्रेच्छा पूर्णा भवेत्।
उत्तरम् :
आ) तेन पुत्रेच्छा पूर्णा भवेत्।
Leave a Reply