विज्ञान व तंत्रज्ञान
१. भारतीय अणुऊर्जा आयोग
स्थापन : १० ऑगस्ट १९४८
पहिले अध्यक्ष : डॉ. होमी भाभा
उद्दिष्टे :
- अणुऊर्जेचा वापर विद्युतनिर्मिती, शेती, आणि औद्योगिक क्षेत्रात करणे.
- नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे.
- अणुभट्ट्यांसाठी जड पाणी तयार करणे.
भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा (१९५६).
ध्रुव अणुभट्टी (१९८५) – भारतीय बनावटीची अणुभट्टी.
२. अणुचाचणी (पोखरण चाचणी)
पहिली चाचणी (१८ मे १९७४) : राजस्थान, पोखरण येथे झाली.
दुसरी चाचणी (११ मे १९९८) : भारताने हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली.
३. क्षेपणास्त्र (मिसाईल) विकास कार्यक्रम
पृथ्वी (१९८८) : जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र.
अग्नी (१९८९) : ७०० किमी अंतरापर्यंत मारक क्षमता.
आकाश (१९९०) : जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र.
नाग : रणगाडे नष्ट करण्यासाठी बनवलेले क्षेपणास्त्र.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) : १९५८ साली स्थापन, क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली झाला.
४. अवकाश संशोधन (इस्रो – ISRO)
- स्थापना : १५ ऑगस्ट १९६९
- मुख्य कार्यालय : बंगळूरू
- पहिला उपग्रह – आर्यभट्ट (१९७५)
- भास्कर-१ (१९७९) : हवामान निरीक्षणासाठी उपग्रह.
- अँपल (१९८१) : भारताचा पहिला दूरसंचार उपग्रह.
- इन्सॅट-१बी (१९८३) : हवामान अंदाज व दूरसंचार सुधारणा.
५. तंत्रज्ञानातील अन्य प्रगती
- कोकण रेल्वे (१९९८) : ७६० किमी लांबीचा रेल्वे मार्ग, ९२ बोगदे, १७९ पूल.
- संगणकीकृत रेल्वे आरक्षण (१९८४) : दिल्लीत पहिली संगणक प्रणाली.
- टपाल पिनकोड प्रणाली (१९७२) : टपाल पोहोचवण्याची जलद व कार्यक्षम पद्धत.
- मोबाइल सेवा (१९९४) : भारतात मोबाइल नेटवर्क सुरू.
Leave a Reply