वाहतूक व संदेशवहन
स्वाध्याय
प्रश्न १: फरक स्पष्ट करा.
उत्तर:
1. लोहमार्ग व रस्तामार्ग:
लोहमार्ग: रेल्वे वाहतुकीसाठी वापरला जातो. मोठ्या प्रमाणावर माल व प्रवासी वाहतूक शक्य.
रस्तामार्ग: छोटे व मोठे वाहनांसाठी सोयीस्कर, लहान अंतरासाठी उपयुक्त.
2. वाहतूक व संदेशवहन:
वाहतूक: वस्तू व लोकांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे.
संदेशवहन: माहितीचे देवाणघेवाण (मोबाइल, टपाल, इंटरनेट).
3. पारंपरिक व आधुनिक संदेशवहनाची साधने:
- पारंपरिक: पत्र, टपाल, दूरध्वनी.
- आधुनिक: मोबाइल, इंटरनेट, कृत्रिम उपग्रह.
प्रश्न २: सविस्तर उत्तरे लिहा.
उत्तर:
(अ) वर्तमानपत्रांचा उपयोग संदेशवहनासाठी:
वर्तमानपत्रांद्वारे समाजात महत्त्वाच्या बातम्या, जाहिराती व शासकीय सूचना पोहोचवल्या जातात.
(आ) टीव्ही हे स्वस्त संदेशवहन साधन:
टीव्हीद्वारे मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत माहिती पोहोचते.
(इ) भ्रमणध्वनीचा उपयोग:
फोन कॉल, एसएमएस, ई-मेल, इंटरनेट, व्हिडिओ कॉलिंगद्वारे संदेशवहन करता येते.
प्रश्न ३: खालील माहितीच्या आधारे नावे लिहा.
उत्तर:
(अ) महाराष्ट्रातील विमानसेवा असणारी शहरे:
मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक.
(आ) टपाल कार्यालयातील सेवा:
पत्र सेवा, पार्सल सेवा, मनी ऑर्डर, स्पीड पोस्ट, आधार नोंदणी.
(इ) तुमच्या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग:
NH-4 (मुंबई-पुणे), NH-48, NH-66.
(ई) महाराष्ट्रातील सागरी बंदरे:
मुंबई, न्हावाशेवा, रत्नागिरी, वेंगुर्ला, दाभोळ.
प्रश्न ४. सहसंबंध ओळखून जुळणी करा व साखळी बनवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट | ‘क’ गट |
---|---|---|
टपालसेवा | संदेशवहनाची पारंपरिक पद्धत | माहितीचे आदान-प्रदान |
शिवनेरी | आरामदायी प्रवास | लोहमार्ग |
आंतरजाल | संगणक जोडणीचे जागतिक जाळे | स्पीडपोस्ट |
रो-रो वाहतूक | इंधन, वेळ व श्रमाची बचत | सस्तेमार्ग |
Leave a Reply