MCQ Chapter 5 सामान्य विज्ञान Class 8 Samanya Vigyan Maharashtra Board Marathi Medium MCQ For All Chapters – सामान्य विज्ञान Class 8अणूचे अंतरंग 1. द्रव्याचे लहानात लहान घटक कोणता?रेणूअणूकेंद्रकप्रोटॉनQuestion 1 of 202. अणुची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?डाल्टनकणादरूदरफोर्डथॉमसनQuestion 2 of 203. डाल्टनच्या अणुसिद्धांतानुसार अणू कसा असतो?अविभाज्यविद्युतप्रभारितअनाशवंतA आणि CQuestion 3 of 204. थॉमसनने शोधलेला अणुकण कोणता?प्रोटॉनन्यूट्रॉनइलेक्ट्रॉनकेंद्रकQuestion 4 of 205. थॉमसनच्या अणुसंरचनेत धनप्रभाराचे स्वरूप कसे असते?केंद्रकातइलेक्ट्रॉनांच्या सभोवतीसर्वत्र पसरलेलाबाहेरच्या कवचातQuestion 5 of 206. रूदरफोर्डचे विकीरण प्रयोगाने कोणती बाब स्पष्ट झाली?अणूचा संपूर्ण वस्तुमान केंद्रकात असतो.अणू अविभाज्य असतो.अणूमध्ये धनप्रभार सर्वत्र समान आहे.अणूमध्ये ऋणप्रभार नाही.Question 6 of 207. रूदरफोर्डचे अणुप्रारूपानुसार अणू कसा असतो?धनप्रभार सर्वत्र समानइलेक्ट्रॉन परिभ्रमण करणारेअणूकेंद्रकात ऋणप्रभारविद्युतप्रभारितQuestion 7 of 208. बोरच्या अणुप्रारूपानुसार इलेक्ट्रॉन कशामध्ये असतात?परिभ्रमण करणाऱ्या समकेंद्रित कक्षांमध्येकेंद्रकातअणूकवचाच्या बाहेरधनप्रभारित प्रदेशातQuestion 8 of 209. केंद्रकात कोणते अवअणुकण असतात?प्रोटॉन व न्यूट्रॉनइलेक्ट्रॉनऋणप्रभारित कणप्लम पुडिंगQuestion 9 of 2010. अणूचा अणुअंक म्हणजे काय?प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची संख्याप्रोटॉनची संख्यान्यूट्रॉनची संख्याइलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांची संख्याQuestion 10 of 2011. ऑक्सिजनचे अणुसंकेत काय आहे?12 / 6 O16 / 8 O8 / 4 O18 / 9 OQuestion 11 of 2012. फ्लुओरीन अणूमधील बाह्यतम कवच कोणते आहे?K कवचL कवचM कवचN कवचQuestion 12 of 2013. सोडियम अणूमधील इलेक्ट्रॉन संरूपण काय आहे?2,82,8,12,7,22,6Question 13 of 2014. न्यूट्रॉनचा प्रभार काय असतो?धनप्रभारितऋणप्रभारितउदासीनइलेक्ट्रॉनसारखाQuestion 14 of 2015. अणुवस्तुमानांक म्हणजे काय?प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्याफक्त प्रोटॉनची संख्याफक्त इलेक्ट्रॉनची संख्याइलेक्ट्रॉन व न्यूट्रॉन यांची संख्याQuestion 15 of 2016. क्लोरीनचे संयुग HCl या सूत्रातून संयुजा किती आहे?1782Question 16 of 2017. हायड्रोजन अणूमधील बाह्यतम कवच कोणते आहे?K कवचL कवचM कवचN कवचQuestion 17 of 2018. डाल्टनच्या अणुसिद्धांतानुसार अणूचे वस्तुमान कसे वितरित असते?सर्वत्र समानअणूकेंद्रकात केंद्रितबाह्यतम कवचातअसमानQuestion 18 of 2019. प्लम पुडिंग प्रारूप कोणत्या वैज्ञानिकाने मांडले?रुदरफोर्डथॉमसनबोरडाल्टनQuestion 19 of 2020. रूदरफोर्डचे विकीरण प्रयोगात धनप्रभारित कण कोणता वापरण्यात आला?β-कणα-कणγ-कणन्यूट्रॉनQuestion 20 of 20 Loading...
Leave a Reply