MCQ Chapter 2 सामान्य विज्ञान Class 8 Samanya Vigyan Maharashtra Board Marathi Medium MCQ For All Chapters – सामान्य विज्ञान Class 8आरोग्य व रोग 1. रोग म्हणजे काय?शारीरिक हालचालींची वाढशरीरातील जैविक कार्यामध्ये अडथळामानसिक ताणतणावविश्रांतीचा अभावQuestion 1 of 202. मधुमेहाचा मुख्य कारण काय आहे?उच्च रक्तदाबअनुवंशिकताफुफ्फुसाचा संसर्गपोषक आहाराची कमतरताQuestion 2 of 203. डेंग्यू कोणत्या प्रकारच्या डासांमुळे पसरतो?क्युलेक्स डासएडिस डासअनॉफिलीस डासटायफस डासQuestion 3 of 204. हृदयविकाराचा झटका कशामुळे येतो?श्वासोच्छ्वासाचा अडथळाफुफ्फुसात पाणी साठणेहृदयाला रक्त व ऑक्सिजन पुरवठा अपुरा पडणेमानसिक तणावQuestion 4 of 205. AIDS कशामुळे होतो?HIV विषाणूमुळेजीवाणूंमुळेफंगल संक्रमणामुळेदूषित अन्नामुळेQuestion 5 of 206. पाण्यामुळे पसरणाऱ्या रोगांमध्ये कोणता समाविष्ट आहे?मलेरियाक्षयकॉलराएड्सQuestion 6 of 207. रेबीज रोग कशामुळे होतो?दूषित पाणीविषाणूजीवाणूकीटकQuestion 7 of 208. स्वाईन फ्लूचा प्रमुख कारण आहे:डासाचा प्रसारदूषित पाणीडुकरांच्या संपर्कातून विषाणूचा प्रसारफुफ्फुसाचा संसर्गQuestion 8 of 209. कोणते औषध ब्रॅण्डेड औषधाच्या तुलनेत कमी किमतीचे आहे?पेनिसिलिनजेनेरिक औषधअँटीबायोटिक्सपेन किलरQuestion 9 of 2010. कावीळ कशामुळे होते?जीवाणूमुळेविषाणूमुळेफंगल संक्रमणामुळेपरजीवींच्या संसर्गामुळेQuestion 10 of 2011. जलद्वेष हा कोणत्या रोगाचे प्रमुख लक्षण आहे?रेबीजडेंग्यूक्षयमलेरियाQuestion 11 of 2012. जीवनशैलीतील कोणता बदल आजार कमी करू शकतो?उशीरा झोपणेनियमित योगासने व प्राणायामजंक फूड खाणेव्यायामाचा अभावQuestion 12 of 2013. HIV विषाणू कोणत्या प्राण्यात प्रथम आढळला?माकडउंदीरडुक्करकुत्राQuestion 13 of 2014. कोणता रोग अनुवंशिक आहे?मधुमेहक्षयडाऊन संलक्षणडेंग्यूQuestion 14 of 2015. प्लेग कशामुळे होतो?विषाणूमुळेजीवाणूमुळेफंगल संक्रमणामुळेकीटकांमुळेQuestion 15 of 2016. तंबाखूचा अतिवापर कोणत्या रोगाचे कारण बनतो?कर्करोगमधुमेहएड्सहिवतापQuestion 16 of 2017. DOT हा उपचार कोणत्या रोगासाठी आहे?मधुमेहक्षयकावीळरेबीजQuestion 17 of 2018. हिवतापाचा प्रसार कोणत्या डासामुळे होतो?क्युलेक्सअनॉफिलीसएडिसटायफसQuestion 18 of 2019. कोणते लसीकरण जन्मतः केले जाते?BCGपोलिओकॉलराहिपॅटायटिसQuestion 19 of 2020. WHO म्हणजे काय?जागतिक आरोग्य संघटनाराष्ट्रीय आरोग्य संघभारतीय आरोग्य मंडळशिक्षण संस्थेचे नावQuestion 20 of 20 Loading...
Shivdatta lohar says
nice 👏