MCQ Chapter 5 इतिहास Class 8 Itihas Maharashtra Board Marathi Medium MCQ For All Chapters – इतिहास Class 8सामाजिक व धार्मिक प्रबोधन 1. राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली?प्रार्थना समाजब्राह्मो समाजसत्यशोधक समाजरामकृष्ण मिशनQuestion 1 of 202. ब्राह्मो समाजाची तत्त्वे कोणती नव्हती?एकेश्वरवादउच्च-नीचता पाळणेकर्मकांडास विरोधप्रार्थनेचा मार्ग अनुसरणेQuestion 2 of 203. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते?राजा राममोहन रॉयडॉ.आत्माराम पांडुरंगन्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेमहर्षी विठ्ठल रामजी शिंदेQuestion 3 of 204. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?स्वामी विवेकानंदमहात्मा जोतीराव फुलेदादोबा पांडुरंगपंडिता रमाबाईQuestion 4 of 205. 'वेदांकडे परत चला' हे ब्रीदवाक्य कोणत्या संस्थेचे आहे?ब्राह्मो समाजप्रार्थना समाजआर्य समाजसत्यशोधक समाजQuestion 5 of 206. 'गुलामगिरी' हे पुस्तक कोणी लिहिले?स्वामी विवेकानंदराजा राममोहन रॉयमहात्मा फुलेविष्णुशास्त्री पंडितQuestion 6 of 207. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली?स्वामी विवेकानंदमहर्षी कर्वेराजा राममोहन रॉयमहात्मा गांधीQuestion 7 of 208. स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम कोणी सुरू केला?पंडिता रमाबाईरमाबाई रानडेसावित्रीबाई फुलेताराबाई शिंदेQuestion 8 of 209. ‘सत्यार्थ प्रकाश’ हा ग्रंथ कोणी लिहिला?राजा राममोहन रॉयमहात्मा फुलेस्वामी दयानंद सरस्वतीस्वामी विवेकानंदQuestion 9 of 2010. ‘शारदासदन’ संस्थेची स्थापना कोणी केली?सावित्रीबाई फुलेपंडिता रमाबाईरमाबाई रानडेमहर्षी कर्वेQuestion 10 of 2011. 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन' कोणत्या समाजसुधारकांनी स्थापन केले?डॉ.केशव बळीराम हेडगेवारमहर्षी विठ्ठल रामजी शिंदेगोपाळ गणेश आगरकरमहात्मा फुलेQuestion 11 of 2012. 'सतीबंदीचा कायदा' कोणत्या गर्व्हनरने केला?लॉर्ड बेंटिंकलॉर्ड कर्झनलॉर्ड माउंटबॅटनलॉर्ड डलहौसीQuestion 12 of 2013. विधवा पुनर्विवाहासाठी विशेष प्रयत्न कोणी केले?ईश्वरचंद्र विद्यासागरसावित्रीबाई फुलेताराबाई शिंदेगोपाळ गणेश आगरकरQuestion 13 of 2014. ‘शेतकऱ्याचा आसूड’ हे पुस्तक कोणी लिहिले?महात्मा फुलेस्वामी विवेकानंदमहर्षी कर्वेगोपाळ हरी देशमुखQuestion 14 of 2015. ‘सेवासदन’ संस्थेची स्थापना कोणी केली?रमाबाई रानडेपंडिता रमाबाईसावित्रीबाई फुलेमहर्षी कर्वेQuestion 15 of 2016. महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह कोठे सुरू केले?मुंबईपुणेनागपूरकोलकाताQuestion 16 of 2017. ‘स्त्री-पुरुष तुलना’ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?सावित्रीबाई फुलेताराबाई शिंदेरमाबाई रानडेपंडिता रमाबाईQuestion 17 of 2018. हिंदू समाजातील ‘पतित पावन मंदिर’ कोणी स्थापन केले?पं.मदन मोहन मालवीयस्वातंत्र्यवीर सावरकरडॉ.हेडगेवारमहात्मा फुलेQuestion 18 of 2019. ‘मोहमडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेज’ कोणत्या समाजसुधारकाने स्थापन केले?सर सय्यद अहमद खानअब्दुल लतीफराजा राममोहन रॉयस्वामी दयानंद सरस्वतीQuestion 19 of 2020. महर्षी कर्वे यांनी कोणती संस्था स्थापन केली?सेवासदनअनाथ बालिकाश्रमशारदासदनब्राह्मो समाजQuestion 20 of 20 Loading...
Leave a Reply