MCQ Chapter 11 इतिहास Class 8 Itihas Maharashtra Board Marathi Medium MCQ For All Chapters – इतिहास Class 8समतेचा लढा 1. भारतात 1936 साली ‘अखिल भारतीय किसान सभा’ कुणाच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आली?साने गुरुजीप्रा.एन.जी.रंगाबाबा रामचंद्रस्वामी सहजानंद सरस्वतीQuestion 1 of 202. कामगार चळवळीची सुरुवात कोणत्या व्यक्तीमुळे झाली?शशिपद बॅनर्जीनारायण मेघाजी लोखंडेलाला लजपतरायसाने गुरुजीQuestion 2 of 203. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करण्यासाठी साने गुरुजींनी कोणता मार्ग अवलंबला?उपोषणमोर्चासत्याग्रहआंदोलनQuestion 3 of 204. ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली?1924192619301935Question 4 of 205. ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ ही संस्था कोणी सुरू केली?डॉ.बाबासाहेब आंबेडकरमहर्षी विठ्ठल रामजी शिंदेराजर्षी शाहू महाराजगोपाळबाबा वलंगकरQuestion 5 of 206. 1936 साली कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन झाले?मुंबईफैजपूरनाशिकअमळनेरQuestion 6 of 207. महाराष्ट्रात 1875 साली शेतकऱ्यांनी कोणत्या अत्याचारांविरुद्ध उठाव केला?जमीनदार व सावकारब्रिटिश सरकारमोपला शेतकरीनीळ उत्पादकQuestion 7 of 208. कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी नारायण मेघाजी लोखंडे होते?सत्यशोधक समाजबाँबे मिल हँड्स असोसिएशनभारतीय महिला परिषदऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसQuestion 8 of 209. 1920 साली कोणती कामगार संघटना स्थापन करण्यात आली?ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसकिसान सभाअखिल भारतीय महिला परिषदहरिजन सेवक संघQuestion 9 of 2010. ‘नीलदर्पण’ हे नाटक कोणत्या विषयावर आधारित होते?दलित चळवळशेतकऱ्यांवरील अन्यायस्त्रियांचे प्रश्नकामगार चळवळQuestion 10 of 2011. शेतकऱ्यांनी केरळमध्ये कोणत्या उठावाचे नेतृत्व केले?किसान सभामोपला उठावनीळ उठावफैजपूर आंदोलनQuestion 11 of 2012. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश कोणी दिला?महात्मा गांधीडॉ.बाबासाहेब आंबेडकरसाने गुरुजीनारायण मेघाजी लोखंडेQuestion 12 of 2013. ‘मनुस्मृती’चे दहन कोणत्या ठिकाणी करण्यात आले?महाडनाशिकफैजपूरपुणेQuestion 13 of 2014. ‘शारदासदन’ ही संस्था कोणी स्थापन केली?रमाबाई रानडेपंडिता रमाबाईडॉ.आनंदीबाई जोशीरखमाबाई सावेQuestion 14 of 2015. ‘मीरत कट खटला’ कोणत्या चळवळीशी संबंधित होता?स्त्रियांची चळवळसाम्यवादी चळवळकामगार चळवळदलित चळवळQuestion 15 of 2016. ‘किसान सभा’ ही संघटना कोणत्या वर्षी स्थापन झाली?1918192019341936Question 16 of 2017. ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स (AIWC) कोणत्या वर्षी स्थापन झाली?1904192719301935Question 17 of 2018. ‘सोमवंशीय मित्र’ हे मासिक कोणी सुरू केले?शिवराम जानबा कांबळेगोपाळबाबा वलंगकरपेरियार रामस्वामीडॉ.बाबासाहेब आंबेडकरQuestion 18 of 2019. 1942 च्या क्रांतिपर्वात शेतकऱ्यांनी काय केले?किसान सभा स्थापन केलीमोठ्या संख्येने सामील झालेनीळ उत्पादन बंद केलेसत्याग्रह केलाQuestion 19 of 2020. 1886 साली कोणते पदवी पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या?रमाबाई रानडेपंडिता रमाबाईडॉ.आनंदीबाई जोशीरखमाबाई सावेQuestion 20 of 20 Loading...
Leave a Reply