MCQ Chapter 5 इतिहास Class 7 Itihas Maharashtra Board मराठी Medium MCQ For All Chapters – इतिहास Class 7स्वराज्यस्थापना 1. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला?रायगडशिवनेरी किल्लापुरंदरराजगडQuestion 1 of 202. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?इ.स.1627इ.स.1630इ.स.1636इ.स.1640Question 2 of 203. शहाजीराजे कोणत्या राजसत्तेचे सरदार होते?मुघलआदिलशाहीनिजामशाहीपोर्तुगीजQuestion 3 of 204. जहागीर म्हणजे काय?सरदारांचे पदमहसुलातून मिळणारा प्रदेशकिल्ल्याचे नावयुद्धासाठी नेमलेली सेनाQuestion 4 of 205. वीरमाता जिजाबाईंचा जन्म कोठे झाला?सिंदखेडराजारायगडपुणेकर्नाटकQuestion 5 of 206. स्वराज्यस्थापनेच्या कार्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरुवात कोठून केली?रायगडपुणेमावळ भागकोकणQuestion 6 of 207. बारा मावळांमध्ये कोणता मावळ समाविष्ट आहे?पन्हाळागुंजणमावळशिवनेरीराजगडQuestion 7 of 208. शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याचे नाव बदलून ‘राजगड’ ठेवले?पुरंदरतोरणामुरूंबदेवविशाळगडQuestion 8 of 209. स्वराज्य स्थापनेतील पहिली राजधानी कोणती होती?रायगडतोरणाराजगडविशाळगडQuestion 9 of 2010. राजमुद्रेवरील वचन कोणत्या भाषेत होते?मराठीसंस्कृतहिंदीइंग्रजीQuestion 10 of 2011. अफजलखानाने कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी भेट घेतली?तोरणाप्रतापगडराजगडरायगडQuestion 11 of 2012. बाजीप्रभू देशपांडे यांनी कोणत्या ठिकाणी संघर्ष केला?वसंतगडघोडखिंडपन्हाळाविशाळगडQuestion 12 of 2013. शिवा काशिदने स्वराज्यासाठी काय केले?किल्ला जिंकलाअफजलखानाचा पराभव केलावेष बदलून बलिदान दिलेकिल्ला बांधलाQuestion 13 of 2014. सिद्दी जौहरने पन्हाळा किल्ल्यास किती महिने वेढा दिला?तीनचारपाचसहाQuestion 14 of 2015. प्रतापगडावरील लढाईत कोण ठार झाले?अफजलखानबाजीप्रभू देशपांडेशायिस्ताखानशिवा काशिदQuestion 15 of 2016. जावळीचा सरदार कोण होता?बाजी पासलकरचंद्रराव मोरेकान्होजी जेधेदादाजी नरसप्रभूQuestion 16 of 2017. शिवाजी महाराजांनी जावळीचा ताबा कोणत्या वर्षी घेतला?इ.स.1655इ.स.1656इ.स.1657इ.स.1658Question 17 of 2018. जावळीच्या विजयामुळे शिवाजी महाराजांनी कोठे किल्ला बांधला?तोरणाप्रतापगडविशाळगडरायगडQuestion 18 of 2019. राजमुद्रेवरील वचनाचा मुख्य संदेश काय आहे?सामर्थ्यकल्याणविजयविश्वासQuestion 19 of 2020. सिद्दी जौहरला कोणता किताब देण्यात आला होता?सलाबतखानरुस्तुम-इ-जमानअफजलखानफाजलखानQuestion 20 of 20 Loading...
Leave a Reply