MCQ Chapter 14 सामान्य विज्ञान Class 6 Samanya Vigyan Maharashtra Board मराठी Medium MCQ For All Chapters – सामान्य विज्ञान Class 6प्रकाश व छायानिर्मिती 1. प्रकाशाचे मुख्य नैसर्गिक उगमस्थान कोणते आहे?कंदीलचंद्रसूर्यविद्युत बल्बQuestion 1 of 202. प्रकाशाचा कृत्रिम उगमस्थान कोणते आहे?सूर्यचंद्रकंदीलतारेQuestion 2 of 203. कोणत्या पदार्थातून प्रकाश आरपार जातो?मेणकागदकाचेचा तुकडालाकूडपांढरे प्लास्टिकQuestion 3 of 204. मेणबत्तीची ज्योत कशामुळे स्पष्ट दिसते?प्रकाशाचे परावर्तनप्रकाशाचे संक्रमणप्रकाशाचा विकिरणप्रकाशाचे अपवर्तनQuestion 4 of 205. चंद्रावरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाला काय म्हणतात?सूर्यप्रकाशताऱ्यांचा प्रकाशचंद्रप्रकाशनैसर्गिक प्रकाशQuestion 5 of 206. कोणत्या पृष्ठभागावर प्रतिबिंब स्पष्ट दिसते?लाकूडकाचेचा तावदानगुळगुळीत आरसाकापडQuestion 6 of 207. प्रकाशाच्या सरळ प्रवासाला काय म्हणतात?प्रकाशाचे अपवर्तनप्रकाशाचे संक्रमणप्रकाशाचे परावर्तनप्रकाशाचे विकिरणQuestion 7 of 208. प्रकाश स्त्रोताच्या मार्गामध्ये कोणती वस्तू आली की छाया तयार होते?पारदर्शकअर्धपारदर्शकअपारदर्शकरंगीत काचQuestion 8 of 209. सूर्यप्रकाशात किती रंग असतात?तीनपाचसातनऊQuestion 9 of 2010. कोणत्या पदार्थाला अर्धपारदर्शक म्हणतात?काचेचा तुकडालाकूडतेलकट कागदलोखंडQuestion 10 of 2011. कोणत्या शास्त्रज्ञाने प्रकाशाच्या रंगांवर संशोधन केले?सर सी.व्ही.रामनआयझॅक न्यूटनअल्बर्ट आइन्स्टाईनगॅलिलिओQuestion 11 of 2012. कोणत्या उपकरणाचा उपयोग सूर्यप्रकाशाच्या दिशेने वेळ मोजण्यासाठी होतो?तारेजंतर मंतरसूर्य तबकडीपरावर्तकQuestion 12 of 2013. प्रकाशाचे परावर्तन कोणत्या परिस्थितीत होते?प्रकाश अर्धपारदर्शक पृष्ठभागावर पडतो.प्रकाश अपारदर्शक पृष्ठभागावर पडतो.प्रकाश गुळगुळीत पृष्ठभागावर पडतो.प्रकाश खडबडीत पृष्ठभागावर पडतो.Question 13 of 2014. प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मामुळे त्याचा मार्ग दिसतो?परावर्तनरेषीय संक्रमणअपवर्तनविकिरणQuestion 14 of 2015. ज्या वस्तू स्वतः प्रकाश बाहेर टाकतात त्यांना काय म्हणतात?दीप्तिहीन वस्तूदीप्तिमान वस्तूअर्धपारदर्शक वस्तूअपारदर्शक वस्तूQuestion 15 of 2016. मेणबत्तीची ज्योत आरशात पाहिल्यावर प्रतिमा कशी दिसते?डावी उजवी होतेउजवी डावी होतेउलटी होतेसरळ दिसतेQuestion 16 of 2017. छाया तयार होण्यासाठी कोणती तीन बाबी आवश्यक आहेत?प्रकाश स्रोत, अपारदर्शक वस्तू, पडदाप्रकाश स्रोत, अर्धपारदर्शक वस्तू, पडदाप्रकाश स्रोत, पारदर्शक वस्तू, पडदाप्रकाश स्रोत, वाकलेली वस्तू, पडदाQuestion 17 of 2018. प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत कोणते नाहीत?काजवेअँगलरफिशमेणबत्तीतारेQuestion 18 of 2019. प्रकाश आरपार जात नसलेल्या वस्तूला काय म्हणतात?पारदर्शकअर्धपारदर्शकअपारदर्शकगुळगुळीतQuestion 19 of 2020. मेणबत्तीचा उजेड सरळ जाण्यासाठी कोणता गुणधर्म कारणीभूत आहे?विकिरणरेषीय संक्रमणपरावर्तनअपवर्तनQuestion 20 of 20 Loading...
Leave a Reply