MCQ Chapter 8 इतिहास Class 6 Itihas Maharashtra Board मराठी Medium MCQ For All Chapters – इतिहास Class 6मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये 1. शुंग घराण्याचा संस्थापक कोण होता?बृहद्रथपुष्यमित्र शुंगमिनँडरकनिष्कQuestion 1 of 202. इंडो-ग्रीक राजे कोणत्या प्रदेशात राज्य करत होते?महाराष्ट्रवायव्य भारतकाश्मीरउत्तर प्रदेशQuestion 2 of 203. ‘मिलिंदपञ्ह’ हा ग्रंथ कोणी लिहिला?मिनँडरनागसेनकनिष्कअश्वघोषQuestion 3 of 204. भारतामध्ये सोन्याची नाणी कोणत्या राजांनी पाडली?गुप्त राजेकुशाण राजेशुंग राजेवर्धन राजेQuestion 4 of 205. सम्राट कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला कोठे पसरले होते?तक्षशिलाकाबूलपाटलिपुत्रउज्जयिनीQuestion 5 of 206. कनिष्काच्या काळातील प्रसिद्ध कवी कोण होते?अश्वघोषबाणभट्टनागसेनचरकQuestion 6 of 207. कनिष्काच्या दरबारातील वैद्य कोण होते?नागसेनचरकअश्वघोषबाणभट्टQuestion 7 of 208. ‘शाओ नानो शाओ कनेष्की कोशानो’ याचा अर्थ काय आहे?कुशाण राजांचा राजा कनिष्कगुप्त राजांचा राजा कनिष्कमौर्य राजांचा राजा कनिष्कशुंग राजांचा राजा कनिष्कQuestion 8 of 209. गुप्त राजघराण्याचा संस्थापक कोण होता?चंद्रगुप्तश्रीगुप्तसमुद्रगुप्तरुद्रसेनQuestion 9 of 2010. ‘प्रयागप्रशस्ति’ लेख कोणत्या राजाशी संबंधित आहे?दुसरा चंद्रगुप्तसमुद्रगुप्तअशोककनिष्कQuestion 10 of 2011. वीणावादनात प्रवीण असलेला राजा कोण होता?चंद्रगुप्तसमुद्रगुप्तअशोककनिष्कQuestion 11 of 2012. ‘फाहियान’ कोणाच्या काळात भारतात आला?समुद्रगुप्तदुसरा चंद्रगुप्तकनिष्कवर्धन राजेQuestion 12 of 2013. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या मुलीचे नाव काय होते?संघमित्राप्रभावतीरत्नावलीनागानंदQuestion 13 of 2014. मेहरौली येथील लोहस्तंभ कोणत्या राजाच्या काळातील आहे?समुद्रगुप्तदुसरा चंद्रगुप्तअशोककनिष्कQuestion 14 of 2015. वर्धन साम्राज्याची राजधानी कोठे होती?काशीकनौजउज्जयिनीपाटलिपुत्रQuestion 15 of 2016. हर्षवर्धनाचा राजकवी कोण होता?अश्वघोषबाणभट्टनागसेनचरकQuestion 16 of 2017. ‘हर्षचरित’ हा ग्रंथ कोणी लिहिला?नागसेनअश्वघोषबाणभट्टकनिष्कQuestion 17 of 2018. हर्षवर्धनाने किती नाटके लिहिली?दोनतीनचारपाचQuestion 18 of 2019. युआन श्वांग कोणाच्या दरबारात आला होता?चंद्रगुप्तकनिष्कहर्षवर्धनसमुद्रगुप्तQuestion 19 of 2020. ‘कामरूप’ राज्याची राजधानी कोणती होती?काश्मीरप्राग्ज्योतिषपूरकनौजपाटलिपुत्रQuestion 20 of 20 Loading...
Leave a Reply