MCQ Chapter 6 इतिहास Class 6 Itihas Maharashtra Board मराठी Medium MCQ For All Chapters – इतिहास Class 6जनपदे आणि महाजनपदे 1. जनपदे कोणत्या कालखंडात अस्तित्वात आली?इ.स.पू.२००० ते इ.स.पू.१०००इ.स.पू.१००० ते इ.स.पू.६००इ.स.पू.६०० ते इ.स.पू.३००इ.स.पू.३०० ते इ.स.पू.१००Question 1 of 202. महाजनपदांची संख्या किती होती?१०१६१२८Question 2 of 203. आजच्या महाराष्ट्राचा काही भाग कोणत्या जनपदात होता?काशीअश्मकमल्लअवंतीQuestion 3 of 204. महाजनपदांमध्ये कोसलची राजधानी कोणती होती?श्रावस्तीकौशांबीउज्जयिनीराजगृहQuestion 4 of 205. गौतम बुद्ध कोणत्या गणराज्यातील होते?मल्लशाक्यवत्सअंगQuestion 5 of 206. ‘संथागार’ म्हणजे काय?राजवाडागणपरिषदांचे सभागृहदेवस्थानशाळाQuestion 6 of 207. वत्स महाजनपदाचा राजा कोण होता?अजातशत्रूप्रद्योतउदयनबिंबिसारQuestion 7 of 208. अवंती महाजनपदाची राजधानी कोणती होती?कौशांबीउज्जयिनीश्रावस्तीपाटलिपुत्रQuestion 8 of 209. मगध महाजनपदाची सुरुवातीची राजधानी कोणती होती?पाटलिपुत्रराजगृहगयाचंपाQuestion 9 of 2010. बिंबिसाराच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्याचे नाव काय होते?जीवकचाणक्यमहागोविंदधनानंदQuestion 10 of 2011. गौतम बुद्धांचे शिष्यत्व कोणी पत्करले होते?धनानंदबिंबिसारअजातशत्रूउदयनQuestion 11 of 2012. मगधच्या पाटलीग्रामचे नाव पुढे काय झाले?राजगृहपाटलिपुत्रचंपाकौशांबीQuestion 12 of 2013. बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली?पाटलिपुत्रराजगृहसारनाथगयाQuestion 13 of 2014. मगधचा राजा अजातशत्रू कोणाचा मुलगा होता?उदयनधनानंदबिंबिसारप्रद्योतQuestion 14 of 2015. मगध साम्राज्याच्या नंद राजांची सत्ता कोणत्या कालखंडात होती?इ.स.पू.३२४ ते इ.स.पू.३००इ.स.पू.३६४ ते इ.स.पू.३२४इ.स.पू.४०० ते इ.स.पू.३५०इ.स.पू.३०० ते इ.स.पू.२५०Question 15 of 2016. नंद राजवटीतील शेवटचा राजा कोण होता?बिंबिसारअजातशत्रूधनानंदचंद्रगुप्तQuestion 16 of 2017. चतुरंग सैन्यात काय समाविष्ट होते?घोडदळ, हत्तीदळ, रथदळ, पायदळपायदळ, धनुर्धारी, जलदळ, रथदळघोडदळ, जलदळ, हत्तीदळ, धनुर्धारीरथदळ, जलदळ, पायदळ, तोफखानाQuestion 17 of 2018. वजनमापांची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली?बिंबिसारअजातशत्रूधनानंदचंद्रगुप्त मौर्यQuestion 18 of 2019. मगध साम्राज्याचा पाया कोणी घातला?धनानंदचंद्रगुप्त मौर्यबिंबिसारअजातशत्रूQuestion 19 of 2020. गांधार महाजनपद कोणत्या ठिकाणी होते?पाटणापेशावरउज्जैनलखनौQuestion 20 of 20 Loading...
Leave a Reply