MCQ Chapter 6 राज्यशास्त्र Class 11 Rajyashastra Maharashtra Board मराठी Medium न्यायमंडळाची भूमिका 1. न्यायमंडळाचे प्राथमिक कार्य कोणते आहे?कायदा करणेकार्यवाही करणेअभिनिर्णयनेमणुका करणेQuestion 1 of 202. न्यायमंडळाच्या स्वातंत्र्यासाठी संविधानात स्पष्ट तरतूद करणारा पहिला देश कोणता आहे?भारतअमेरिकायुनायटेड किंग्डमसोव्हिएट रशियाQuestion 2 of 203. अमेरिकेत न्यायाधीशांच्या नेमणुकीसाठी कोणाची मंजुरी आवश्यक असते?राष्ट्रपतीसिनेटचीकाँग्रेससर्वोच्च न्यायालयQuestion 3 of 204. भारतात सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख कोण असतात?मुख्य न्यायाधीशसरन्यायाधीशराज्यपालराष्ट्रपतीQuestion 4 of 205. न्यायाधीशांना पदच्युत करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?महाभियोगअपीलरिटनियुक्तीQuestion 5 of 206. भारतात न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कोणाचा सल्ला घेतला जातो?राज्यपालसरन्यायाधीशसंसदकाँग्रेसQuestion 6 of 207. न्यायमंडळाचे स्वातंत्र्य महत्त्वाचे का आहे?कायदा करण्यासाठीशासन आणि नागरिकांना समान वागणूक देण्यासाठीनेमणुका करण्यासाठीकार्यकारी मंडळाला नियंत्रित करण्यासाठीQuestion 7 of 208. भारतात सर्वोच्च न्यायालयाच्या खालोखाल कोणते न्यायालय आहे?जिल्हा न्यायालयउच्च न्यायालयकुटुंब न्यायालयलवादQuestion 8 of 209. उच्च न्यायालयाच्या खाली कोणते न्यायालय असते?सर्वोच्च न्यायालयजिल्हा न्यायालयलवादकुटुंब न्यायालयQuestion 9 of 2010. न्यायमंडळाच्या स्वातंत्र्याची संकल्पना कोणत्या शासनपद्धतीत बळकट झाली?राजेशाहीलोकशाहीहुकूमशाहीसाम्यवादीQuestion 10 of 2011. अमेरिकेत न्यायाधीश किती काळ पदावर राहतात?5 वर्षे10 वर्षेतहहयात2 वर्षेQuestion 11 of 2012. भारतात न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेत कोणते मंडळ नावे सुचवते?काँग्रेसकॉलेजियमसंसदराज्यपालQuestion 12 of 2013. कौटुंबिक विवादांसाठी कोणते स्वतंत्र न्यायालय असते?जिल्हा न्यायालयकुटुंब न्यायालयउच्च न्यायालयसर्वोच्च न्यायालयQuestion 13 of 2014. विशिष्ट स्वरूपाचे वाद मिटवण्यासाठी कोण नियुक्त केले जाते?लवादजिल्हा न्यायालयउच्च न्यायालयकॉलेजियमQuestion 14 of 2015. सर्वोच्च न्यायालयाची मूळ अधिकारिता कोणत्या वादांसाठी आहे?कौटुंबिक वाददोन घटक राज्यांतील वादगुन्हेगारी खटलेकर विवादQuestion 15 of 2016. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील कोठे केले जाते?जिल्हा न्यायालयसर्वोच्च न्यायालयलवादकुटुंब न्यायालयQuestion 16 of 2017. सर्वोच्च न्यायालयाला कोणती अधिकारिता आहे?सल्लादायी अधिकारितामूळ अधिकारिताअपील अधिकारितासर्व पर्याय बरोबरQuestion 17 of 2018. संविधानाचा अर्थ लावण्याचे कार्य कोण करते?कार्यकारी मंडळसंसदसर्वोच्च आणि उच्च न्यायालयलवादQuestion 18 of 2019. मूलभूत हक्कांचे संरक्षण कोण करते?संसदसर्वोच्च आणि उच्च न्यायालयकार्यकारी मंडळराज्यपालQuestion 19 of 2020. भारतीय संविधानात किती रिट्स दिले आहेत?3456Question 20 of 20 Loading...
Leave a Reply