MCQ Chapter 2 राज्यशास्त्र Class 11 Rajyashastra Maharashtra Board मराठी Medium स्वातंत्र्य आणि हक्क 1. रॉबर्ट नॉझिक कोणत्या विचारसरणीचे विचारवंत होते?समाजवादीनवउदारमतवादीसाम्यवादीउदारमतवादीQuestion 1 of 202. हर्बट मार्क्युझ यांनी कोणत्या पुस्तकात सकारात्मक स्वातंत्र्याबद्दल मते मांडली?On LibertyOne Dimensional ManTwo Concepts of LibertyHind SwarajQuestion 2 of 203. महात्मा फुले यांनी स्वातंत्र्याचा कोणता अर्थ सांगितला?जातीय विषमतेतून मुक्तीब्रिटिश सत्तेपासून मुक्तीआर्थिक स्वातंत्र्यराजकीय स्वातंत्र्यQuestion 3 of 204. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्याचा कोणता पैलू महत्त्वाचा मानला?आर्थिक स्वातंत्र्यसामाजिक बंधनापासून स्वातंत्र्यराजकीय स्वातंत्र्यधार्मिक स्वातंत्र्यQuestion 4 of 205. भारतीय संविधानात शिक्षणाच्या अधिकाराचा समावेश कधी झाला?१९७८२००२१९४८१९६३Question 5 of 206. संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कांतून कधी वगळला गेला?१९७८२००२१९४८१९८४Question 6 of 207. संयुक्त राष्ट्राने मानवी हक्कांचा जाहिरनामा कधी घोषित केला?१० डिसेंबर १९४८१५ ऑगस्ट १९४७२६ जानेवारी १९५०१ जून १९५८Question 7 of 208. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात स्वातंत्र्यावरील मर्यादा स्पष्ट केल्या आहेत?कलम १९कलम २१कलम ३००कलम १४Question 8 of 209. ‘खडकसिंग विरुद्ध उत्तरप्रदेश सरकार’ खटल्याचा निर्णय कधी झाला?१९६३१९८११९८४१९८९Question 9 of 2010. ‘पुट्टास्वामी विरुद्ध भारत सरकार’ खटल्यात कोणता हक्क मूलभूत मानला गेला?शिक्षणाचा हक्कखासगीपणाचा हक्कसंपत्तीचा हक्कधार्मिक स्वातंत्र्याचा हक्कQuestion 10 of 2011. वैधानिक हक्क कोणाकडून दिले जातात?समाजाकडूनराज्याकडूनव्यक्तीकडूनपरंपरेनेQuestion 11 of 2012. नैसर्गिक हक्कांचे स्वरूप कसे असते?स्थानिकसार्वत्रिककायदेशीरनैतिकQuestion 12 of 2013. कोणत्या हक्कांचा समावेश नागरी हक्कांत होतो?मतदानाचा हक्कजीविताचा हक्कनिवडणूक लढवण्याचा हक्कसार्वजनिक पदग्रहणाचा हक्कQuestion 13 of 2014. राजकीय हक्कांचा समावेश कोणत्या राज्यांत मिळतो?हुकूमशाहीलोकशाहीसाम्यवादीराजेशाहीQuestion 14 of 2015. मानवी हक्कांचे स्वरूप कसे असते?वैधानिकनैसर्गिकस्थानिककाल्पनिकQuestion 15 of 2016. हॅरॉल्ड लास्की यांच्या मते हक्क म्हणजे काय?सामाजिक जीवनातील परिस्थितीराज्याने दिलेले विशेषाधिकारनैसर्गिक स्वातंत्र्यकायदेशीर बंधनेQuestion 16 of 2017. अभिजात उदारमतवाद कोणत्या कल्पनेवर आधारलेला आहे?किमान शासनमुक्त बाजारपेठसामाजिक समताराज्याचा हस्तक्षेपQuestion 17 of 2018. नवउदारमतवाद कोणत्या गोष्टीचा पुरस्कार करतो?कल्याणकारी योजनामुक्त बाजारपेठसामाजिक हस्तक्षेपसमतेचा विचारQuestion 18 of 2019. ब्रिटिशकालीन भारतात स्वातंत्र्याची संकल्पना किती पद्धतींनी आकाराला आली?दोनतीनचारपाचQuestion 19 of 2020. ‘हिंद स्वराज’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?महात्मा फुलेडॉ.बाबासाहेब आंबेडकरमहात्मा गांधीजॉन स्टुअर्ट मिलQuestion 20 of 20 Loading...
Leave a Reply