MCQ Chapter 8 भूगोल Class 11 Bhugol Maharashtra Board Marathi Medium जीवसंहती 1. तैगा जीवसंहतीत कोणत्या प्रकारची वने आढळतात?रुंदपर्णीसूचिपर्णीपानझडीगवताळQuestion 1 of 202. टुंड्रा जीवसंहती कोणत्या अक्षांशात आढळते?४०° ते ५५°५०° ते ६५°६५° ते ९०°३०° ते ४०°Question 2 of 203. टुंड्रा जीवसंहतीत कोणता प्राणी आढळतो?जिराफरेनडिअरओरांगऊटानसिंहQuestion 3 of 204. पर्वतीय जीवसंहतीचा अक्षवृत्तीय विस्तार कसा आहे?०° ते १०°२०° ते ३०°विशिष्ट नाही४०° ते ५५°Question 4 of 205. पर्वतीय जीवसंहतीत कोणती वनस्पती आढळते?खजूररहोडोडेंड्रॉनसागमहोगनीQuestion 5 of 206. जलीय जीवसंहती कोणत्या आधारावर बदलते?अक्षांशखोलीतापमानपर्जन्यQuestion 6 of 207. सागरीय जीवसंहतीत सर्वांत वरच्या स्तराची खोली किती असते?१०० मीटर२०० मीटर५०० मीटर१००० मीटरQuestion 7 of 208. सागरीय जीवसंहतीच्या अंधाऱ्या जलस्तराची खोली किती असते?२०० ते १००० मीटर१००० ते ४००० मीटर४००० ते ६००० मीटर६००० मीटरपेक्षा जास्तQuestion 8 of 209. वर्षावनातील मृदा कशी असते?सुपीक आणि ह्युमसयुक्तकोरडी आणि कठीणभरड आणि असुपीकखड्डेमयQuestion 9 of 2010. उष्ण कटिबंधीय पानझडी जीवसंहतीतील प्रमुख आर्थिक वृक्ष कोणता?महोगनीसागखजूरपाइनQuestion 10 of 2011. सॅव्हाना जीवसंहतीत कोणता पक्षी आढळतो?हॉर्नबिलशहामृगबहिरी ससाणाहिमानी घुबडQuestion 11 of 2012. उष्ण वाळवंटी जीवसंहतीत मानवी वसाहती कोठे आढळतात?पाणवठ्याजवळउंच टेकड्यांवरगवताळ भागातवृक्षप्रधान क्षेत्रातQuestion 12 of 2013. भूमध्यसागरी जीवसंहतीत कोणता उद्योग विकसित झाला आहे?लाकूड निर्मितीपर्यटनरबर उत्पादनखनिज उत्खननQuestion 13 of 2014. समशीतोष्ण पानझडी जीवसंहतीत कोणता प्राणी आढळतो?जिराफतपकिरी अस्वलरेनडिअरकांगारूQuestion 14 of 2015. समशीतोष्ण गवताळ जीवसंहतीतील गवत कसे असते?जाड आणि राठलुसलुशीत आणि मऊकाटेरी आणि टोकदारखुरटे आणि कठीणQuestion 15 of 2016. तैगा जीवसंहतीत वृक्षांची पाने कशी असतात?रुंदपर्णीमेणचट आणि अणुकुचीदारपानझडीजाड आणि राठQuestion 16 of 2017. टुंड्रा जीवसंहतीत जमीन किती काळ बर्फाच्छादित असते?४ महिने६ महिने८ महिन्यांपेक्षा अधिक१२ महिनेQuestion 17 of 2018. पर्वतीय जीवसंहतीत कोणता प्राणी आढळतो?उंटयाकजिराफशहामृगQuestion 18 of 2019. जलीय जीवसंहतीत सर्वांत वरच्या स्तरात कोणता प्राणी आढळतो?जेलीफिशसागरी कासवहॅचेट मासाअँग्लर मासाQuestion 19 of 2020. वर्षावनातील मानवी जमाती कोणते व्यवसाय करतात?शेतीशिकारपशुपालनखनिज उत्खननQuestion 20 of 20 Loading...
Leave a Reply