MCQ Chapter 7 अर्थशास्त्र Class 11 Arthashastra Maharashtra Board Marathi Medium भारतातील बेरोजगारी 1. सुशिक्षित बेरोजगारांचा रोजगाराबाबत काय अपेक्षा आहे?स्वयंरोजगारपांढरपेशा व्यवसायशेतीतील कामअकुशल कामQuestion 1 of 202. शेतीचे हंगामी स्वरूप बेरोजगारीत कसे वाढ करते?वर्षभर रोजगार देतेकाही महिने रोजगार उपलब्ध नसतोशिक्षणाचा अभावतंत्रज्ञानाचा वापरQuestion 2 of 203. बेरोजगारीचा आर्थिक परिणाम कोणता?सामाजिक तणावमानवी संसाधनाचा अपव्ययमानवी मूल्यांचा ऱ्हासअगतिकताQuestion 3 of 204. बेरोजगारी कमी करण्याचा सामान्य उपाय कोणता?यांत्रिकीकरण वाढवणेशेती क्षेत्राचा विकासशिक्षण बंद करणेलोकसंख्या वाढवणेQuestion 4 of 205. रोजगार हमी योजना कोणी सुरू केली?केंद्र सरकारमहाराष्ट्र सरकारगुजरात सरकारतामिळनाडू सरकारQuestion 5 of 206. स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना कधी सुरू झाली?1997199919892014Question 6 of 207. स्वर्णजयंती शहरी रोजगार योजनेचा उद्देश काय?ग्रामीण बेरोजगारांना रोजगारशहरी बेरोजगारांना फायदेशीर रोजगारशेतीचा विकासशिक्षणाचा प्रसारQuestion 7 of 208. प्रधानमंत्री रोजगार योजना कधी लागू झाली?1972199319992015Question 8 of 209. ग्रामीण युवक प्रशिक्षण व स्वयंरोजगार योजना (TRYSEM) कधी सुरू झाली?1979198919992014Question 9 of 2010. जवाहर रोजगार योजना कोणत्या वर्षी सुरू झाली?1989199319992009Question 10 of 2011. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत किती दिवस वेतनाची हमी आहे?50100150200Question 11 of 2012. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना कोणत्या वर्षी जाहीर झाली?2010201420162018Question 12 of 2013. कौशल्य विकासासाठी पहिले राष्ट्रीय धोरण कधी जाहीर झाले?2009201520162020Question 13 of 2014. स्टार्ट अप इंडिया पुढाकार कधी सुरू झाला?2014201520162017Question 14 of 2015. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेसाठी किती कोटींची तरतूद आहे?10 हजार कोटी12 हजार कोटी15 हजार कोटी20 हजार कोटीQuestion 15 of 2016. शहरी भागातील बेकारीमध्ये कोणता प्रकार समाविष्ट नाही?सुशिक्षित बेकारीऔद्योगिक बेकारीछुपी बेकारीतांत्रिक बेकारीQuestion 16 of 2017. राज्यांच्या बेरोजगारीच्या दराचा चढता क्रम कोणता?गोवा, पंजाब, महाराष्ट्र, त्रिपुरात्रिपुरा, महाराष्ट्र, पंजाब, गोवामहाराष्ट्र, गोवा, पंजाब, त्रिपुरापंजाब, गोवा, त्रिपुरा, महाराष्ट्रQuestion 17 of 2018. हुसेन शेख यांनी सात मजूर कमी वापरले तरी उत्पादन तेच राहिले, ही कोणती बेरोजगारी?हंगामीछुपी/प्रछन्नतांत्रिकसुशिक्षितQuestion 18 of 2019. नवीन तंत्रज्ञानामुळे छपाई उद्योगात रोजगार कमी झाले, ही कोणती बेरोजगारी?चक्रीयतांत्रिकसंघर्षजन्यसंरचनात्मकQuestion 19 of 2020. सतीश पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या प्रतीक्षेत आहे, ही कोणती बेरोजगारी?सुशिक्षितऔद्योगिकहंगामीछुपीQuestion 20 of 20 Loading...
Leave a Reply