MCQ Chapter 10 अर्थशास्त्र Class 11 Arthashastra Maharashtra Board Marathi Medium भारतातील आर्थिक नियोजन 1. नियोजन आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?1947195019551960Question 1 of 202. नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?राष्ट्रपतीपंतप्रधानअर्थमंत्रीउपराष्ट्रपतीQuestion 2 of 203. आर्थिक नियोजनाची रूपरेषा तयार करण्याचे उत्तरदायित्व कोणाचे असते?वित्त मंत्रालयनियोजन आयोगनिती आयोगराज्य सरकारQuestion 3 of 204. निती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?2010201220152017Question 4 of 205. डॉ.एच.डी.डिकिन्सन यांनी आर्थिक नियोजनाची व्याख्या कशी केली आहे?कालबद्ध कार्यक्रममध्यवर्ती सत्तेने जाणीवपूर्वक निर्णय घेणेसंसाधनांची जुळवाजुळवप्राधान्यक्रमांची निवडQuestion 5 of 206. आर्थिक नियोजनाचा कालावधी भारतात किती वर्षांचा असतो?२ वर्षे३ वर्षे५ वर्षे१० वर्षेQuestion 6 of 207. पहिल्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते?अवजड उद्योगांचा विकासकृषी क्षेत्राचा विकासदारिद्र्य निर्मूलनजीवनमान सुधारणेQuestion 7 of 208. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा अपेक्षित वृद्धी दर किती होता?2.1%4.5%5.6%7.0%Question 8 of 209. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेची साध्यपूर्ती किती टक्के झाली?2.7%3.6%4.1%5.6%Question 9 of 2010. चौथ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते?आर्थिक विकासस्थैर्यासह आर्थिक विकासदारिद्र्य निर्मूलनसमाजकल्याणQuestion 10 of 2011. पाचव्या पंचवार्षिक योजनेची साध्यपूर्ती किती टक्के झाली?4.4%4.8%5.2%6.0%Question 11 of 2012. सहाव्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते?दारिद्र्य निर्मूलनजीवनमानाची गुणवत्ता सुधारणेआर्थिक वृद्धीसमाजकल्याणQuestion 12 of 2013. सातव्या पंचवार्षिक योजनेची साध्यपूर्ती किती टक्के झाली?5.0%5.7%6.0%6.8%Question 13 of 2014. आठव्या पंचवार्षिक योजनेचा अपेक्षित वृद्धी दर किती होता?5.6%6.8%7.0%8.2%Question 14 of 2015. नवव्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते?जलद वृद्धीसामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वृद्धीदारिद्र्य कमी करणेजीवनमान सुधारणेQuestion 15 of 2016. दहाव्या पंचवार्षिक योजनेची साध्यपूर्ती किती टक्के झाली?7.8%7.9%8.1%8.2%Question 16 of 2017. अकराव्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते?दारिद्र्य कमी करणेजलद व सर्वसमावेशक वृद्धीशाश्वत वृद्धीसमाजकल्याणQuestion 17 of 2018. बाराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती होता?2007-20122010-20152012-20172015-2020Question 18 of 2019. बाराव्या पंचवार्षिक योजनेचा अपेक्षित वृद्धी दर किती होता?7.9%8.0%8.1%8.2%Question 19 of 2020. बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या आर्थिक वृद्धीचे एक उद्दिष्ट काय होते?शेतीचा वृद्धी दर ४.०%दारिद्र्य ५% कमी करणेशिक्षणाचा दर ५% वाढवणेरोजगार १ कोटी वाढवणेQuestion 20 of 20 Loading...
Leave a Reply