MCQ Chapter 1 अर्थशास्त्र Class 11 Arthashastra Maharashtra Board Marathi Medium अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना 1. व्यापार चक्र म्हणजे काय?आर्थिक चढ-उतारवस्तूंची निर्मितीउत्पन्नाचे वाटपगरजांचे समाधानQuestion 1 of 202. तेजी म्हणजे काय?किंमत पातळीत घटकिंमत पातळीत वाढउत्पन्नात घटबचतीत वाढQuestion 2 of 203. मंदी म्हणजे काय?किंमत पातळीत वाढकिंमत पातळीत घटउत्पन्नात वाढबचतीत घटQuestion 3 of 204. आर्थिक वृद्धी म्हणजे काय?गुणात्मक बदलसंख्यात्मक वाढसामाजिक कल्याणउत्पादनाचे वाटपQuestion 4 of 205. आर्थिक विकास म्हणजे काय?संख्यात्मक वाढगुणात्मक बदलकिंमत पातळीत वाढवैयक्तिक उत्पन्नQuestion 5 of 206. कौटिल्य यांना कोणत्या नावानेही ओळखले जाते?चाणक्यॲडम स्मिथलिओनेल रॉबिन्सआल्फ्रेड मार्शलQuestion 6 of 207. 2018 सालचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला?पॉल रोमरविल्यम नॉरधॉसदोन्हीकोणीही नाहीQuestion 7 of 208. सनातन संप्रदायातील अर्थशास्त्रज्ञ कोण?आल्फ्रेड मार्शलॲडम स्मिथलिओनेल रॉबिन्सपॉल सॅम्युल्सनQuestion 8 of 209. नवसनातन संप्रदायातील अर्थशास्त्रज्ञ कोण?ॲडम स्मिथआल्फ्रेड मार्शललिओनेल रॉबिन्सजे.एम.केन्सQuestion 9 of 2010. आधुनिक संप्रदायातील अर्थशास्त्रज्ञ कोण?ॲडम स्मिथआल्फ्रेड मार्शलजे.एम.केन्सडेव्हिड रिकार्डोQuestion 10 of 2011. सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना कोणती?राष्ट्रीय उत्पन्नवस्तूची किंमतजागतिक दारिद्र्यव्यवहार तोलQuestion 11 of 2012. स्थूल अर्थशास्त्रातील संकल्पना कोणती?उद्योगाचा नफावस्तूची किंमतराष्ट्रीय उत्पन्नवैयक्तिक उत्पन्नQuestion 12 of 2013. आर्थिक वृद्धी कशाद्वारे मोजली जाते?शिक्षणराष्ट्रीय उत्पन्नआरोग्यजीवनमानQuestion 13 of 2014. आर्थिक विकास कशाद्वारे मोजला जातो?राष्ट्रीय उत्पन्नजीवनमान दर्जाकिंमत पातळीवैयक्तिक उत्पन्नQuestion 14 of 2015. नैसर्गिक शास्त्राचे उदाहरण कोणते?मानसशास्त्रगणितअर्थशास्त्रसमाजशास्त्रQuestion 15 of 2016. सामाजिक शास्त्राचे उदाहरण कोणते?रसायनशास्त्रमानसशास्त्रभौतिकशास्त्रगणितQuestion 16 of 2017. कौटिल्य यांनी कोणता ग्रंथ लिहिला?राष्ट्राची संपत्तीअर्थशास्त्रअर्थशास्त्राची मूलतत्त्वेअर्थशास्त्राचे स्वरूपQuestion 17 of 2018. लिओनेल रॉबिन्स यांनी कोणते पुस्तक लिहिले?राष्ट्राची संपत्तीअर्थशास्त्राची मूलतत्त्वेअर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्वपर्यावरणीय अर्थशास्त्रQuestion 18 of 2019. आल्फ्रेड मार्शल यांनी कोणते पुस्तक लिहिले?अर्थशास्त्राची मूलतत्त्वेराष्ट्राची संपत्तीअर्थशास्त्राचे स्वरूपआर्थिक वृद्धीQuestion 19 of 2020. व्यापारातील चक्रीय बदलामुळे कोणती बेकारी निर्माण होते?संरचनात्मक बेकारीचक्रीय बेकारीमौसमी बेकारीतांत्रिक बेकारीQuestion 20 of 20 Loading...
Leave a Reply