MCQ Chapter 6 इतिहास Class 10 Itihas Maharashtra Board Marathi Medium MCQ For All Chapters – इतिहास Class 10thमनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास 1. मनोरंजनाचे कोणते दोन प्रकार असतात?सांस्कृतिक आणि सामाजिककृतिशील आणि अकृतिशीलपारंपरिक आणि आधुनिकसाहित्यिक आणि कलात्मकQuestion 1 of 202. दशावतारी नाटक हा कुठल्या राज्यातील लोकनाट्य प्रकार आहे?पंजाबराजस्थानमहाराष्ट्र आणि गोवाकर्नाटकQuestion 2 of 203. 'पुंडलिक' हा भारतीय चित्रपट कोणी बनवला?दादासाहेब तोरणेदादासाहेब फाळकेबाबुराव पेंटरभालजी पेंढारकरQuestion 3 of 204. मराठी रंगभूमीचे जनक कोण आहेत?वि.वा.शिरवाडकरबाळ गंधर्वविष्णुदास भावेराम गणेश गडकरीQuestion 4 of 205. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोण आहेत?संत नामदेवसंत तुकारामसंत ज्ञानेश्वरसंत एकनाथQuestion 5 of 206. ‘संगीत शारदा’ हे नाटक कोणी लिहिले?श्रीपाद कृष्ण कोल्हटकरकृष्णाजी प्रभाकर खाडिलकरगोविंद बल्लाळ देवलविष्णुदास भावेQuestion 6 of 207. 'नटसम्राट' हे नाटक कोणी लिहिले?वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज)विजय तेंडुलकरवसंत कानेटकरराम गणेश गडकरीQuestion 7 of 208. भारतीय चित्रपटसृष्टीचा जनक कोण मानला जातो?बाबुराव पेंटरदादासाहेब फाळकेभालजी पेंढारकरराजा हरिश्चंद्रQuestion 8 of 209. पहिला ऐतिहासिक मूकपट कोणता होता?सावकारी पाशसिंहगडबाजीराव-मस्तानीसंत तुकारामQuestion 9 of 2010. पोवाडा हा प्रकार कोणत्या विषयाशी संबंधित आहे?संतांचे अभंगनाटकातील संवादशूरवीरांच्या पराक्रमाचे वर्णनविनोदी काव्यQuestion 10 of 2011. चित्रपट सुरू होण्यापूर्वी कोणते चित्रपट दाखवले जात होते?विनोदी चित्रपटवृत्तपट आणि अनुबोधपटसंगीत नाटकबालचित्रपटQuestion 11 of 2012. भारतीय चित्रपटात प्रथमच बोलपट कधी प्रदर्शित झाला?१९१३१९२५१९३११९४२Question 12 of 2013. 'सावकारी पाश' हा पहिला वास्तववादी चित्रपट कोणी बनवला?दादासाहेब फाळकेबाबुराव पेंटरभालजी पेंढारकरवि.शांतारामQuestion 13 of 2014. स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वपूर्ण घटना कोणत्या प्रकारच्या चित्रपटातून दाखवल्या जात होत्या?फॅन्टसी चित्रपटऐतिहासिक चित्रपटवृत्तपट आणि माहितीपटसंगीतपटQuestion 14 of 2015. कीर्तन परंपरेत 'हरिदास' कोणाला म्हणतात?कीर्तन करणाऱ्यालाभक्तांनाकीर्तन ऐकणाऱ्यांनागायकालाQuestion 15 of 2016. कीर्तन परंपरेच्या कोणत्या दोन मुख्य शाखा आहेत?वारकरी आणि हरिदासीपौराणिक आणि ऐतिहासिकधार्मिक आणि सामाजिकभक्तीपर आणि शैक्षणिकQuestion 16 of 2017. 'कीचकवध' हे नाटक कोणत्या ऐतिहासिक घटनेवर आधारित होते?पेशवाईचा अंतब्रिटिश सत्तेचा विरोधशिवाजी महाराजांचे राज्याभिषेकस्वातंत्र्य संग्रामQuestion 17 of 2018. संत गाडगे महाराजांच्या कीर्तनांचा मुख्य विषय कोणता होता?ऐतिहासिक गोष्टीजातिभेद निर्मूलन आणि समाजप्रबोधनधार्मिक कथानाट्यप्रयोगQuestion 18 of 2019. संत एकनाथांनी प्रसिद्ध केलेला काव्यप्रकार कोणता?पोवाडाभारुडअभंगलावणीQuestion 19 of 2020. आधुनिक मराठी रंगभूमीचा पाया कोणत्या प्रकाराने घातला?दशावतारी नाटकतमाशालळितभारुडQuestion 20 of 20 Loading...
Leave a Reply