MCQ Chapter 2 इतिहास Class 10 Itihas Maharashtra Board Marathi Medium MCQ For All Chapters – इतिहास Class 10thइतिहासलेखन : भारतीय परंपरा 1. ‘द हिस्टरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ कोणी लिहिला?एल्फिन्स्टनग्रँट डफजेम्स मिलजॉन मार्शलQuestion 1 of 202. ‘पानिपतची बखर’ कोणत्या ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे?प्लासीची लढाईतळकोकणची लढाईपानिपतची तिसरी लढाईहल्दीघाटीची लढाईQuestion 2 of 203. कोणता इतिहासकार मार्क्सवादी इतिहासलेखनासाठी प्रसिद्ध आहे?रणजित गुहारामशरण शर्माराजेंद्रलाल मिश्रविष्णुशास्त्री चिपळूणकरQuestion 3 of 204. 'मराठी रियासत' ग्रंथाचे लेखक कोण?न्या.रानडेविष्णुशास्त्री चिपळूणकरगो.स.सरदेसाईएल्फिन्स्टनQuestion 4 of 205. ‘द अनटचेबल्स’ हा ग्रंथ कोणी लिहिला?रामशरण शर्माडॉ.बाबासाहेब आंबेडकररणजित गुहामहात्मा फुलेQuestion 5 of 206. ‘सभासद बखर’ कोणत्या ऐतिहासिक व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे?छत्रपती शिवाजी महाराजपेशवे बाजीरावछत्रपती संभाजी महाराजमहाराणा प्रतापQuestion 6 of 207. 'तबाकत-इ-नासिरी' हा ग्रंथ कोणी लिहिला?मिन्हाज-इ-सिराजअल्बेरुनीअबुल फजलबाबरQuestion 7 of 208. कोणता इतिहासलेखन प्रकार शास्त्रशुद्ध पद्धतीचा मानला जातो?बखरराष्ट्रवादी इतिहासलेखनमार्क्सवादी इतिहासलेखनवसाहतवादी इतिहासलेखनQuestion 8 of 209. भारतीय इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या ब्रिटिश इतिहासकारांमध्ये कोण प्रमुख होता?जेम्स मिलरणजित गुहामहादेव गोविंद रानडेरामशरण शर्माQuestion 9 of 2010. 'क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स: फेमिनिस्ट एस्सेज इन सोशल हिस्टरी' हे पुस्तक कोणी लिहिले?ताराबाई शिंदेमीरा कोसंबीशर्मिला रेगेपंडिता रमाबाईQuestion 10 of 2011. ‘भारत इतिहास संशोधक मंडळ’ कोणत्या इतिहासकाराने स्थापन केले?जेम्स मिलविष्णुशास्त्री चिपळूणकरवि.का.राजवाडेरामशरण शर्माQuestion 11 of 2012. ‘रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर’ हे पुस्तक कोणत्या इतिहासकाराने लिहिले?मीरा कोसंबीशर्मिला रेगेताराबाई शिंदेरमाबाईQuestion 12 of 2013. ‘गुलामगिरी’ ग्रंथाचे लेखक कोण?महात्मा फुलेआंबेडकररामशरण शर्माअबुल फजलQuestion 13 of 2014. कोणत्या इतिहासकाराने ब्रिटिश राजवटीत भारतीय संस्कृतीचा गौरव केला?जेम्स मिलग्रँट डफफ्रेडरिक मॅक्सम्युलरअल्बेरुनीQuestion 14 of 2015. 'वसाहतवादी इतिहासलेखन' कोणत्या युरोपीय शक्तीच्या प्रभावाखाली होते?फ्रेंचब्रिटिशपोर्तुगीजडचQuestion 15 of 2016. ‘प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी’ हे पुस्तक कोणी लिहिले?काग्रेड श्रीपाद डांगेरामशरण शर्माडॉ.आंबेडकररणजित गुहाQuestion 16 of 2017. कोणत्या इतिहासकाराने ‘इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण जीवनदर्शन’ असे म्हटले?गो.स.सरदेसाईवि.का.राजवाडेमहादेव गोविंद रानडेपंडिता रमाबाईQuestion 17 of 2018. ब्रिटिश भारताच्या इतिहासाचे पहिले अधिकृत लेखन कोणी केले?जेम्स मिलग्रँट डफएल्फिन्स्टनगो.स.सरदेसाईQuestion 18 of 2019. कोणत्या संकल्पनेचा अभ्यास रणजित गुहा यांनी केला?सबऑल्टर्न इतिहासमार्क्सवादी इतिहासस्त्रीवादी इतिहासप्राच्यवादी इतिहासQuestion 19 of 2020. ‘निकोलाय मनुची’ कोणाच्या काळातील इतिहासकार होता?बाबरऔरंगजेबअकबरहुमायूनQuestion 20 of 20 Loading...
Leave a Reply