MCQ Chapter 2 इतिहास Class 10 Itihas Maharashtra Board Marathi Medium MCQ For All Chapters – इतिहास Class 10thइतिहासलेखन : भारतीय परंपरा 1. प्राचीन भारतात पूर्वजांचे पराक्रम कशाच्या माध्यमातून जपले जात होते?शिलालेखमौखिक परंपरानाणीताम्रपटQuestion 1 of 202. मौर्य सम्राट अशोकाच्या काळातील कोरीव लेख कोणत्या माध्यमांवर कोरलेले होते?पत्त्याधातूची नाणीप्रस्तर आणि दगडी स्तंभताडपत्रQuestion 2 of 203. भारतीय इतिहासातील सर्वात जुनी लेखनकला कोणत्या संस्कृतीमध्ये आढळते?वैदिक संस्कृतीसिंधू संस्कृतीबौद्ध संस्कृतीगुप्त संस्कृतीQuestion 3 of 204. सोहगोडा ताम्रपट कोणत्या काळातील मानला जातो?गुप्त काळमौर्य काळचोल काळसातवाहन काळQuestion 4 of 205. ‘राजतरंगिणी’ हा ग्रंथ कोणी लिहिला?बाणभट्टकल्हणहर्षवर्धनविष्णुशास्त्री चिपळूणकरQuestion 5 of 206. मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकार कोणत्या भाषा वापरत होते?संस्कृत आणि हिंदीफारसी आणि अरबीमराठी आणि उर्दूतेलगू आणि इंग्रजीQuestion 6 of 207. 'तारीख-इ-फिरुजशाही' ग्रंथाचे लेखक कोण होते?अबुल फजलझियाउद्दीन बरनीअल्बेरुनीबाबरQuestion 7 of 208. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचे वर्णन कोणत्या बखरीत आहे?भाऊसाहेबांची बखरपानिपतची बखरसभासद बखरहोळकरांची कैफियतQuestion 8 of 209. 'अकबरनामा' ग्रंथाचे लेखक कोण होते?अबुल फजलबाबरशाहजहानजहांगीरQuestion 9 of 2010. मराठ्यांच्या इतिहासासंबंधी ‘ए हिस्टरी ऑफ द् मराठाज्’ हा ग्रंथ कोणी लिहिला?ग्रँट डफएल्फिन्स्टनडॉ.आंबेडकरराणाडेQuestion 10 of 2011. ‘तुझुक-इ-बाबरी’ हा ग्रंथ कोणाचा आत्मचरित्र आहे?अकबरबाबरशाहजहानहुमायूनQuestion 11 of 2012. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण होते?जेम्स मिलअलेक्झांडर कनिंगहॅमजॉन मार्शलएल्फिन्स्टनQuestion 12 of 2013. ‘हितोपदेश’ या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केला?जेम्स मिलफ्रेडरिक मॅक्सम्युलरमाऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनजॉन मार्शलQuestion 13 of 2014. ‘हू वेअर द शूद्राज’ हा ग्रंथ कोणी लिहिला?राजेंद्रलाल मिश्रडॉ.बाबासाहेब आंबेडकररमेशचंद्र मजुमदारविष्णुशास्त्री चिपळूणकरQuestion 14 of 2015. ‘द इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डन्स 1857’ हे पुस्तक कोणी लिहिले?महात्मा गांधीविनायक दामोदर सावरकररवींद्रनाथ टागोरगोपाळ कृष्ण गोखलेQuestion 15 of 2016. ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ हा ग्रंथ कोणी संपादित केला?विष्णुशास्त्री चिपळूणकरवि.का.राजवाडेरामकृष्ण गोपाळ भांडारकरसर यदुनाथ सरकारQuestion 16 of 2017. 'राजतरंगिणी' ग्रंथाचा विषय कोणता आहे?मौर्य साम्राज्यगुप्त साम्राज्यकाश्मीरचा इतिहासविजयनगर साम्राज्यQuestion 17 of 2018. कोणत्या ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय संस्कृतीला गौण मानले?एल्फिन्स्टनग्रँट डफजेम्स मिलविल्यम जोन्सQuestion 18 of 2019. कोणत्या पुस्तकाने मराठा सत्तेच्या उदयाबाबत विस्तृत माहिती दिली?द हिस्टरी ऑफ इंडियाद रायझ ऑफ मराठा पॉवरअकबरनामापानिपतची बखरQuestion 19 of 2020. ‘स्त्रीपुरुष तुलना’ हे भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन कोणी केले?सावित्रीबाई फुलेपंडिता रमाबाईताराबाई शिंदेरमेशचंद्र मजुमदारQuestion 20 of 20 Loading...
Leave a Reply